Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक कामगिरी! रणवीर सिंह चा ‘Dhurandhar 2: द रिवेंज’ ठरला बॉक्स ऑफिसचा नवा बादशहा; चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड

या यशाला आणखी खास बनवते ती रणवीरच्या मेहनतीची कहाणी. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो परत येताच सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 23, 2026 | 12:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सध्या सर्वत्र रणवीर सिंगच्या धुरंधर २ ची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने सर्वात कमी वेळात आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. यामुळे आता बॉक्स ऑफिसला आपला नवा बादशहा मिळाला आहे, आणि त्यांचं नाव आहे रणवीर सिंह. ‘धुरंधर: द रिवेंज’सह त्यांनी फक्त पुनरागमन केलं नाही, तर कमबॅकचा अर्थच बदलून टाकला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ही विक्रमी यशोगाथा ठरली असून रणवीरने भारतात सर्वात जलद 300 कोटी आणि 400 कोटींचा आकडा गाठत नवा बेंचमार्क सेट केला आहे, जो इंडस्ट्री अनेक वर्षे लक्षात ठेवेल.  त्याने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’च्या हिंदी कलेक्शनलाही मागे टाकलं आणि यावेळी भारतीय सिनेमातील सर्वात मोठी ओपनिंग दिली. या यशाला आणखी खास बनवते ती रणवीरच्या मेहनतीची कहाणी. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो परत येताच सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

सोप्या मार्गाने न जाता, त्याने   एक धोकादायक आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आणि त्यात अप्रतिम कामगिरी केली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघेही त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत, आणि इतकं मोठं यश पाहून आता त्यांच्या संदर्भात “GOAT” हा शब्दही वापरला जात आहे.

Dhurandhar 2: पहिल्याच आठवड्यात 700 कोटींचा टप्पा पार; ‘बाहुबली २’ ते ‘गदर २’ पर्यंतचे रेकॉर्ड धुळीस

सोप्या भाषेत, रणवीरने फक्त चित्रपट केला नाही,  त्याने  अभिनयाची नव्याने व्याख्या केली आणि बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली.रणवीर सिंहची ‘धुरंधर: द रिवेंज’ ही फक्त हिट फिल्म नाही, तर एक मोठं फिनॉमेनन बनली आहे, ज्याचा आत्मा आहे त्यांचा दमदार अभिनय. प्रत्येक सीनमध्ये त्यांनी आपली ऊर्जा, भावना आणि स्टार पॉवर ओतली आहे, ज्यातून ते आपल्या पिढीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक का आहेत हे स्पष्ट होतं. त्यांच्या अभिनयाचं अनेक दिग्गजांनीही कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसपासून अभिनयापर्यंत रणवीर सिंह सध्या भारतात नंबर वन ठरत आहेत.

शिव ठाकरेने जिंकली पहिली The 50 ची ट्रॉफी; 50 लाखांचे बक्षीस मिळवणारा ‘तो’ चाहता कोण?

सर्वात खास म्हणजे, रणवीर सिंह स्वतःच्या जुन्या विक्रमांना मोडत आहेत. याचा अर्थ, हे फक्त एकदाचं यश नाही, तर सतत चालणारी विजयाची मालिका आहे.
अशा काळात जेव्हा इंडस्ट्रीला सलग हिट्स आणि मोठ्या मनोरंजनाची गरज आहे, तेव्हा रणवीरने दोन्ही दिले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला सध्याचा बेमिसाल बॉक्स ऑफिस किंग म्हणून सिद्ध केलं आहे.सोप्या भाषेत सांगायचं तर, रणवीर सिंह फक्त चित्रपट करीत नाहीत, ते सतत इतिहास रचत आहेत आणि बॉक्स ऑफिसवर आपली छाप अजून मोठी करत आहेत.

Web Title: Historic achievement ranveer singhs dhurandhar 2 the revenge becomes the new king of the box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Box Office
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
2

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
3

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.