Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ

जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओतून त्यांनी मुंबईतील ट्रॅफिकचा संताप व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2025 | 04:26 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत आहे. जॅकी यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत जॅकी श्रॉफ म्हणाले की, ”लोकांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि रुग्णवाहिकेसाठी वेगळा मार्ग बनवला पाहिजे.”

व्हिडिओमध्य जॅकी श्रॉफ सांगतात की, ” यामध्ये बसलेला रूग्ण रस्त्यातच मरेल, जर त्या जर त्याला वेळेत रस्ता मिळाला नाही, तर त्याचा जीव जाऊ शकतो.” जॅकी यांनी प्रेक्षकांना रुग्णवाहिकेला मार्ग देण्याचं महत्त्व सांगितलं आणि आपल्या पोस्टमधून एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी जॅकी श्रॉफ यांना साथ दिली आहे. एका युजरने लिहिलं आहे “दादा, रस्त्यांच्या परिस्थितीवरही एक व्हिडिओ बनवा. इतके खड्डे आहेत की अर्धं ट्रॅफिक त्यातच अडकतं, आणि मग रुग्णवाहिका वेळेवर पोहोचतच नाही.”दुसऱ्या युजरने म्हटलं –
“वाह दादा, क्या बात है!” असे अनेकांनी जॅकी यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे.

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

जॅकी श्रॉफ हे सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी नायकाची भूमिका साकारलीच पण त्याचबरोबर ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. त्यांच्या प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाल्या. जॅकी श्रॉफ अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करतात आणि त्यांचं मत मांडतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरसुद्धा कायम सक्रीय असतात. हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘हंटर – २’ या वेब सीरीजमध्ये दिसले होते. त्यांनी या वेब सीरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर आता ते ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

Web Title: Jackie shroff shares angry video on ambulance stuck in mumbai traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Jackie Shroff
  • mumbai traffic
  • Video Viral

संबंधित बातम्या

निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप
1

निधी अग्रवालप्रमाणेच सामंथाबरोबरही गैरवर्तन! गर्दीत लोकांनी साडीचा पदर ओढला, चाहत्यांचा उसळला संताप

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral
2

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral
3

इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय ‘झलमुरी’! नोकरी सोडून चालू केला स्वतःचा व्यवसाय, Video viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.