मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात दरड कोसळली आहे. मुंबई लेनवर दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अपग्रेडेशन प्रस्तावित केले आहे. हायवे १० पदरी सुपर हायवे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंबईतील परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा ऐतिहासिक एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल शुक्रवार (25 एप्रिल) रोजी रात्री 9 वाजलेपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग कोणते…