Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा जाळं; पावलापावला मृत्यूचे सावट, थरथरवणारा थरार

दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे यांच्या आगामी ‘इंद्रजाल’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घनदाट जंगल, गूढ जाळे आणि प्रत्येक पावलावर मृत्यूचा धोका अशा कथानकामुळे ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 08:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रेक्षकांकडून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
  • रहस्य, भीती आणि सस्पेन्स यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमध्ये जाणवतो.
  • रहस्य आणि थराराचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे आता सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत थरारपटांची क्रेझ वाढत असतानाच आता ‘इंद्रजाल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला कलाकार आणि चित्रपटाशी संबंधित टीम उपस्थित होती. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, प्रेक्षकांकडून उत्सुकता व्यक्त केली जात आहे. (Jogeshwar Dhoble Directed Latest Movie Indrajaal Trailer Out )

सुप्रसिद्ध अभिनेत्याने अल्पवयीन मुलीला केली मारहाण! ‘या’ मालिकांमध्ये झळकला होता चेहरा, आता तुरुंगाआड

ट्रेलरमध्ये एका घनदाट जंगलात दडलेल्या गूढ जाळ्याची कथा उलगडताना दिसते. त्या रहस्यमय ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींचा जीवघेणा प्रवास, अज्ञात शक्तींचा प्रभाव आणि प्रत्येक पावलावर असलेला मृत्यूचा धोका यामुळे चित्रपटात प्रेक्षकांना थरारक अनुभव मिळणार असल्याची झलक पाहायला मिळते. रहस्य, भीती आणि सस्पेन्स यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमध्ये जाणवतो.

Palak Purswani Wedding : बिग बॉस OTT 2 फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! आदिशंकराच्या चरणाशी जोडले बंधन

चित्रपटात अनेक नवोदित कलाकार झळकत असून, महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डांबळे आणि नामदेव मुरकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली कथा आणि लोकविश्वासाचा स्पर्शही प्रकर्षाने जाणवतो, त्यामुळे हा चित्रपट केवळ भयपट न राहता वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘इंद्रजाल’ हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. रहस्य आणि थराराचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे आता सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Jogeshwar dhoble directed movie latestindrajaal trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Official Trailer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.