Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jolly LLB 3: अर्शद-अक्षयच्या ‘जॉली एलएलबी ३’ ने रविवारी केली जबरदस्त कमाई, ३ दिवसांत हाफ सेन्चुरी

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या "जॉली एलएलबी ३" चित्रपटाने पहिल्या दिवशी सरासरी कमाई केली असून, दुसऱ्या दिवशीच चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले. आता तिसऱ्या दिवशी, रविवारी चित्रपटाने हाफ सेन्चुरी केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 22, 2025 | 09:48 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अर्शद-अक्षयच्या ‘जॉली एलएलबी ३’ ची कमाई
  • ३ दिवसांत चित्रपटाने पार केली हाफ सेन्चुरी
  • जॉली एलएलबी ३ चे रविवारचे कलेक्शन
‘जॉली एलएलबी ३’ कमाईच्या बाबतीत हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करत आहे. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षय-अर्शदच्या विनोदी चित्रपटाने आतापर्यंत ५३.५० कोटींची कमाई करून ३ दिवसांत हाफ सेन्चुरी पूर्ण केली आहे. अरशद-अक्षयच्या ‘जॉली एलएलबी ३’ ने पहिल्या दिवशी १२.७५ कोटींची कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने वेग घेतला आणि जबरदस्त कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीही या सुपरहिट फ्रँचायझीने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

गायक झुबीनच्या मृत्यूचे खरे कारण काय? Death Certificate मध्ये झालं उघड, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

३ दिवसांत हाफ सेन्चुरी पूर्ण
‘जॉली एलएलबी ३’ बद्दल चाहते खूप उत्सुक होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.५० कोटी रुपये कमावले. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या जोडीव्यतिरिक्त, सौरभ शुक्ला यांनीही आपल्या भूमिकेने मने जिंकली. या कोर्टरूम ड्रामामध्ये सौरभने पुन्हा एकदा सिद्ध केले की हा चित्रपट त्याच्याशिवाय बनू शकला नसता. ८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटी, दुसऱ्या दिवशी २० कोटी आणि आता तिसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. एकूणच, अक्षय-अर्शद विनोदी चित्रपटाने आतापर्यंत ५३.५० कोटी रुपये कमावले आहेत.

तिन्ही चित्रपटांची जबरदस्त कमाई
पहिल्या आकडेवारीनुसार, सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, अक्षय आणि अर्शदच्या “जॉली एलएलबी ३” ने रविवारी १९.७४ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ५३.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पहिला चित्रपट, “जॉली एलएलबी” ने जगभरात ४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. “जॉली एलएलबी २” ने जगभरात १९० कोटी रुपयांची कमाई केली. आणि आता, “जॉली एलएलबी ३” ने देखील बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे.

अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’, अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो

पहिला दिवस [पहिला शुक्रवार] – १२.५ कोटी रुपयांची कमाई
दुसरा दिवस [पहिला शनिवार] – २०.०० कोटी रुपयांची – ६०.००% वाढ
दिवस ३ [पहिला रविवार] – २१.०० कोटी रुपयांची (प्राथमिक अंदाज)
एकूण – ₹५३.५० कोटी रुपयांची कमाई

हे लक्षात घेण्यासारखे आहे की बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा बहुप्रतिक्षित कोर्टरूम ड्रामा, “जॉली एलएलबी ३” ला प्रचंड यश मिळाले आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान आधीच निर्माण केले आहे. हा चित्रपट आणखी कीती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Jolly llb 3 box office collection day 3 akshay kumar arshad warsi film crosses 53 crore on sunday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • arshad warsi
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला
3

Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.