Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘औरों में कहाँ दम था’ रिलीज होण्यास अवघे काही दिवस बाकी, चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग झाले सुरु!

या महिन्यात बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा जास्त चित्रपट आले आहेत. या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी विक्की कौशलचा बॅड न्यूज हा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपत ठरला आहे. ऑगस्टमध्येही अनेक धमाकेदार चित्रपटांचे पदार्पण होणार आहेत. अजय देवगणच्या 'और में कहा दम था' या चित्रपटाची सुरुवात होत आहे, ॲडव्हान्स बुकिंगबाबत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 01, 2024 | 06:30 AM
Auron Mein Kaha Dum Tha (फोटो सौजन्य-Instagram)

Auron Mein Kaha Dum Tha (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

अजय देवगण अनेकदा त्याच्या चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या काही चित्रपटांची जादू पडद्यावर अशी चालते की वर्षांनंतरही लोक त्यांचा अभिनय विसरत नाहीत. यावर्षी अभिनेत्याचे ‘शैतान’ आणि ‘मैदान’ रिलीज झाले आणि आता तो ‘और में कहाँ दम था’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री तब्बूसोबत दिसणार आहे.

अजय देवगण-तब्बूचा आगामी चित्रपट
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘स्पेशल 26’ सारखे चित्रपट बनवणारा चित्रपट दिग्दर्शक नीरज पांडे आता ‘औरों में कहाँ दम था’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगण आणि तब्बू यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता ते त्यांच्या 10व्या चित्रपटात एकत्र काम करताना पुन्हा दिसणार आहेत.

 

”औरों में कौन दम था’ ही प्रेमकथा 22 वर्षांनंतर भेटणाऱ्या दोन प्रेमिकांची ही कहाणी सांगणारा चित्रपट आहे . यानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला २ ऑगस्टला प्रदर्शित होणारा चित्रपट पाहावा लागेल. ‘और में कहाँ दम था’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अजय देवगणने पोस्ट करून ही माहिती दिली प्रेक्षकांना दिली आहे.

चित्रपटाचा ट्रेंड काय सांगतो?
बुक माय शोमध्ये या चित्रपटाचा ट्रेंड पाहिला तर सध्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात 25 हजारांहून अधिक लोकांनी रस दाखवला आहे. ही संख्याही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा- कोण आहे Naezy? ज्याच्या गरिबीची मुनावरने केली थट्‍टा, एका म्युझिक व्हिडिओने झाला प्रसिद्ध!

‘और में कहाँ दम था’ चे कलाकार
अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये शंतनू माहेश्वरी, जिमी शेरगिल आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहेत. आत या चित्रपटाची आतुरता प्रेक्षकांना लागली असून हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Web Title: Just a few days left for the release of auron mein kahan dum tha the film advance booking has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 06:30 AM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Bollywood Film

संबंधित बातम्या

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
1

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक
2

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक

‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र
3

‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.