Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनी लिव्‍ह लवकरच घेऊन येणार धक्कादायक वेब सिरीज, ‘कानखजुरा’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

सोनी लिव्‍ह आता लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता 'कानखजुरा' ही खतरनाक वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. तसेच याचे टीझर रिलीज झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 02, 2025 | 06:26 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्‍हने आगामी थ्रिलर ‘कानखजुरा’चा टीझर लाँच केला आहे. ही सिरीज गोव्‍याच्‍या शांतमय वातावरणामध्‍ये स्थित भयावह कथा आहे. या मालिकेमध्ये दिसणाऱ्या गोष्‍टी खूपच धोकादायक असणार आहेत. या टीझरमध्‍ये भयावह विश्‍वाची झलक पाहायला मिळते आहे, जेथे गुन्‍हेगारी कायम राहते, सिक्रेट्स गुपित राहतात आणि अनेक रहस्य तिथे उघड होणार आहेत. समीक्षकांनी प्रशंसित केलेली इस्रायली सिरीज ‘मॅग्‍पी’चे हिंदी रूपांतरण असलेली सिरीज ‘कानखजुरा’ मूळ कथानकाला भारतीय व्‍हर्जनमध्‍ये आणि प्रखर भावनिकतेसह सादर करणार आहे.

R Madhavan चं NCERT च्या अभ्यासक्रमावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित, हिंदू-बौद्ध धर्मावरही केले भाष्य…

‘कानखजुरा’ या मालिकेमध्ये दोन विभक्‍त झालेल्‍या भावंडांना गडद भूतकाळाचा सामना करण्‍यास भाग पाडले जाते, जेथे ते जुन्‍या आठवणी आणि वास्‍तविकतेमधील संबंध शोधण्‍याचा प्रयत्‍न करतात. स्‍वत:च्‍या जुन्‍या आठवणींमुळे तुम्‍ही कधीच सुटका न होऊ शकणाऱ्या जाळ्यामध्‍ये अडकल्‍यास काय घडते हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेबद्दल आशूची भूमिका साकारणारा रोशन मॅथ्‍यू म्‍हणाला, ”सिरीज ‘कानखजुरा’ने माझे लक्ष वेधून घेतले, ज्‍यासाठी कारण म्‍हणजे कथानकामधील भावनिक प्रखरता आणि गोंधळादरम्‍यानची शांतता या मालिकेत दिसणार आहे. आशूची भूमिका लक्षवेधी आहे. जो क्षणोक्षणी भावूक होतो, पण त्‍याच्‍या शांत स्‍वभावापलीकडे मोठे वादळ लपलेले आहे. कथानक हृदयस्‍पर्शी आणि भयानक आहे. सिरीजमधील प्रत्‍येक नातेसंबंधामध्‍ये काही-ना-काही गुपित आहे आणि पात्रं याच गुपितांसह पुढे जातात, ज्‍यामुळे ही सिरीज अत्‍यंत धमाल आणि रोमांचक आहे.”

‘मूत्र अमृत आहे, मी ते स्वतः प्यायले आहे’, आता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने परेश रावल यांना दिला पाठिंबा, म्हणाली…

अजय राय यांची निर्मिती आणि चंदन अरोरा दिग्‍दर्शित सिरीज ‘कानखजुरा’मध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मोहित रैना, रोशन मॅथ्‍यू, साराह जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्र हल्‍दर, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी हे सगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रख्‍यात इस्रायली सिरीज ‘मॅग्‍पी’वर आधारित ही सिरीज येस स्‍टुडिओजच्‍या परवान्‍यांतर्गत क्रिएटर्स आदम बिझान्‍स्‍की, ओमरी शेनहार आणि डाना एडेन यांच्‍याद्वारे हिंदी रुपांतरित करण्‍यात आली आहे. डोना आणि शुला प्रॉडक्‍शन्‍सद्वारे निर्मित ही मालिका आहे. या सिरीजचे कथानक विभक्‍त झालेली कुटुंबं, विश्‍वासघात आणि दोष आणि जगण्‍यामधील लहान, भावूक क्षणांचा शोध घेते. ‘कनखजुरा’ ही मालिका ३० मे पासून फक्‍त सोनी लिव्‍हवर दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Kankhajura teaser out hindi adaptation of magpie to stream on sony liv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • OTT Release

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
3

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
4

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.