Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण जोहरने आईच्या ८२ व्या वाढदिवशी लिहिली भावून नोट, सोशल मीडियावर शेअर केला गोंडस फोटो!

करण जोहरने आई हिरू जोहर यांना ८२ वर्ष झाली आहे. त्याच्या खास वाढदिवशी एक गोंडस फोटो आणि नोट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये, त्यांनी असेही उघड केले की त्याला अजूनही त्यांच्या आईकडून फटकारले जाते. १३ वर्षे मोठ्या असलेल्य

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2025 | 10:47 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माते करण जोहरची आई हिरू जोहर या आज त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्या ८२ व्या वाढदिवशी, त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड सिनेमासृष्टील चित्रपट निर्माता करण जोहरने खास शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याचे गोंडस फोटो शेअर केले असून एक भावुक नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःचे मन मोकळे केले असून, आई त्याच “सर्वस्व” असल्याचे म्हटले आहे. त्याने गमतीने कबूल केले की, त्याच्या सर्व यशानंतरही, त्याला अजूनही लहान मुलासारखे फटकारले जाते. चला तर मग जाणून घेऊयात करणने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे.

करण जोहरने आईसाठी लिहिली नोट
करण जोहरने आईसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “असे म्हणतात की तुम्ही कितीही प्रसिद्ध झालात तरी, आई तुम्हाला नेहमीच पाठिंबा आणि आधार देते.” आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना करणने लिहिले, “माझी आई आज ८२ वर्षांची झाली… तिच्या पोटी जन्म घेण्याचा अभिमान आणि माझ्या मनात फक्त तिच्या विश्वाबद्दल कृतज्ञता आहे.” तो पुढे म्हणाला, “ती नेहमी मला चांगल्या गोष्टीसाठी फटकारते ती नेहमी मला कपड्यांबद्दल “तू काय घातले आहेस करण???” आणि फोनचा जास्त उपयोग केल्यावर “तू नेहमीच फोनवर असतोस.” असं म्हणून मला फटकारत असते.

“लय आवडतेस तू मला” मालिकेतील सरकार- सानिकाचा पारंपारिक अंदाज

पुढे त्याने लिहिले की, “पण ती माझं जग आहे, माझी आकाशगंगा आहे आणि आयुष्यासोबतची माझी मोठी प्रेमकहाणी आहे. आई माझं पहिला प्रेम आहे,” असे लिहून चित्रपट निर्माते करण जोहरने आईवरचे प्रेम व्यक्त केले आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड कळकरांनी दिल्या शुभेच्छा
तसेच, हिरू जोहर यांना आलिया भट्ट, वरुण धवन, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि टायगर श्रॉफ या सर्वानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संजय कपूर, निमरत कौर, सीमा सजदेह आणि इतरांनी कमेंट करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. करण जोहरचे त्याच्या आईवर खूप प्रेम आहे. तसेच धर्मा प्रॉडक्शन्सच्या प्रोजेक्ट्सच्या निर्मात्यांमध्ये हिरू जोहर यांची गणना होते. करण अनेकदा त्याच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

१३ वर्षे मोठ्या असलेल्या नसीरुद्दीन शाहवर रत्ना पाठक यांचं कसं जडलं प्रेम; वाचा भन्नाट लव्हस्टोरी

करणचे आगामी प्रोजेक्ट
करणचा धर्मा प्रॉडक्शन अनेक आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, ज्यात ‘धडक २’, ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, कार्तिक आर्यनसोबतचा पुढील चित्रपट चांद मेरा दिल आणि बऱ्याच चित्रपटाचे काम सुरु आहे. जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा दिग्दर्शन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट होता.

Web Title: Karan johar wrote a heartfelt note on his mother 82nd birthday shared a cute photo on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • karan johar

संबंधित बातम्या

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
1

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
2

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
3

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा
4

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.