Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक

शिखर धवनने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करताना चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याचा लग्नाचा लूक स्वच्छ आणि पारंपारिक ठेवला आहे. शिखर धवन- सोफी शाइनच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 23, 2026 | 03:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा
  • मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केले होते पोशाख
  • संगीत सोहळ्यातही स्टाइलचा जलवा
 

शिखर धवनने २१ फेब्रुवारी रोजी खासगी समारंभात आपल्या जोडीदाराशी सोफी शाइनसोबत विवाह केला. समारंभ साध्या पद्धतीने पार पडला असला तरी त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये शांत, देखणे आणि अत्यंत क्लासी चित्र असल्याचे भासत आहे. या खास दिवसासाठी शिखर आणि सोफी यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचे कस्टम आउटफिट्स परिधान केले होते. दोघांनी सॉफ्ट ऑफ-व्हाइट आणि आयव्हरी शेडमधील समन्वयित पोशाख निवडले होते, ज्यात साधेपणा आणि शाही थाट यांचा सुंदर मिलाफ दिसून आला. हे आउटफिट्स डिझायनरच्या ‘इनाया समर कलेक्शन’मधील असून त्यावर लेस डिटेलिंग आणि फ्लोरल पॅटर्नची आकर्षक नक्षी करण्यात आली होती.

शिखर धवन यांचा शाही आणि पारंपरिक अंदाज

शिखर धवनने आपल्या लग्नातील लूकला पारंपरिक आणि आकर्षित अंदाज दिला. त्याने सध्या पांढऱ्या रंगाची नक्षीदार शेरवानी परिधान केली होती, ज्यासोबत पांढरा पायजमा आणि त्याच रंगाची पगडी परिधान केली होती. तसेच त्याच्या लूकमधील विशेष आकर्षण म्हणजे गडद हिरव्या रंगातील लेयर्ड एमराल्ड नेकलेस, ज्यामुळे संपूर्ण पोशाखात राजेशाही वाटत होता. एकूणच, त्यांचा हा लूक साधेपणातही शाही अंदाज दर्शवणारा ठरला आहे.

‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!

सोफी शाइनचा सॉफ्ट आणि ग्रेसफुल ब्राइडल लूक

वधू सोफी शाइनने पेस्टल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्यावर नाजूक फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि रुंद बॉर्डरची आकर्षक नक्षी देखील दिसत होती. तिचा लेहेंगा भरगच्च आणि उठावदार दिसत होता. तरी तो अतिशयोक्तीपूर्ण वाटत नव्हता. फुल स्लीव्ह्ज असलेला लेस डिटेलिंगचा ब्लाऊज तिच्या लूकला मॉडर्न आणि एलिगंट टच देत होता.

 

सोफीने दागिनेही अत्यंत साधे आणि मोजके ठेवले होते. पर्ल ज्वेलरी, मॅचिंग इयररिंग्ज आणि पांढरे कलीरे तिच्या आयव्हरी लेहंग्यासोबत अतिशय साजेसे दिसत होते. मेकअपबाबत बोलायचे झाले तर तिने ड्यूई फाउंडेशन बेस, पीच लिप टिंट आणि हलका आयलाइनर वापरून नैसर्गिक ग्लो अधोरेखित केला होता. साइड-पार्टेड मोकळे केस सॉफ्ट वेव्ह्जमध्ये खांद्यावर अलगद पसरलेले होते, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच आकर्षक भासत होता.

फराह खानच्या पतीच्या नवीन लूकने चाहते थक्क; फोटो पाहून प्रश्न उपस्थित, म्हणाले – वय कमी झालं की AI चा कमाल?

संगीत सोहळ्यातही स्टाइलचा जलवा

लग्नसोहळ्याबरोबरच प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्येही दोघांचा अंदाज उठून दिसला. संगीत समारंभाच्या वेळी सोफीने गोल्ड रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यासोबत स्टेटमेंट चोकर आणि लेयर्ड ज्वेलरीची जोड दिली होती. तर शिखर धवनने त्याला मॅचिंग असा सूट घातला होता. जो पाहून चाहते देखील चकीत झाले. दोघांमधील केमिस्ट्री आणि समन्वय प्रत्येक फोटोमध्ये स्पष्ट दिसून आले आहेत. तसेच चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

 

Web Title: Shikhar dhawan and sophie shine tie the knot in manish malhotra outfits a royal wedding showstopper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • manish malhotra

संबंधित बातम्या

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
1

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
2

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा
3

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.