Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karishma Tanna : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळाली गुडन्यूज! अभिनेत्रीच्या घरात हलला पाळणा; बंगेरा कुटुंबात नवा पाहुणा

लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि उद्योगपती वरुण बंगेरा यांच्या घरी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुत्ररत्नाचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 07:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि तिचा पती, उद्योगपती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या दाम्पत्याने आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं असून त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

रॅपर बादशाहच्या सासूने जावयाला दिले शिव्याश्राप? म्हणाली ‘देव तुमचं मरणंही करेल…’, सोशल मीडियावर केली खोचक पोस्ट

करिश्मा आणि वरुण यांनी इन्स्टाग्रामवर संयुक्त पोस्ट शेअर करत आपल्या मुलाच्या जन्माची माहिती दिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं आशीर्वादरूपी गिफ्ट आलं आहे. 29 जुलै 2026… आमच्या छोट्या बाळाचं या जगात स्वागत.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

अभिनेत्री वामिका गब्बी, स्मृती इराणी, सोनल चौहान आणि अमृता खानविलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट करत करिश्मा आणि वरुण यांचे अभिनंदन केले. चाहत्यांनीही नव्या आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करत बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केल्या.

करिश्मा आणि वरुण यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात आपल्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यांनी मॅटर्निटी फोटोशूटमधील काही खास छायाचित्रे शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. त्या छायाचित्रांमध्ये दोघांनी “Mom” आणि “Dad” अशी अक्षरे असलेल्या कॅप्स परिधान केल्या होत्या. तसेच एका फोटोमध्ये छोट्या लोकरीच्या मोज्यांची जोडी दिसत होती, तर दुसऱ्या फोटोमध्ये करिश्मा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. त्या पोस्टला त्यांनी “A little miracle, our greatest gift” असे कॅप्शन दिले होते.

Ashwini Mahangade : ‘मैं जितने आया ही नहीं, मैं…’,अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून केली भातलागवड; व्हिडीओ व्हायरल

करिश्मा तन्ना आणि उद्योगपती वरुण बंगेरा यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या आयुष्यात या चिमुकल्याचं आगमन झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मुलाचा जन्म झाल्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात कायमचा अविस्मरणीय ठरला आहे.

Web Title: Karishma tanna welcomes baby boy on guru purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.