Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kiara Advani : हे काय म्हणाली कियारा? “प्रत्येकाशीच मी लग्न करणार…” नात्यांबद्दल व्यक्त केले मत, लेकीला देणार प्रेमाची शिकवणी

Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या अभिनयासोबतच बोल्ड आणि स्पष्ट विचारांमुळे नेहमी चर्चेत असते. एका पॉडकास्टमध्ये तिने नात्यांबद्दल आपले मत मांडले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 02:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेत्री Bold शैलीमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय असते
  • लेकीला प्रेमाबद्दल काय शिकवणी देणार?
  • Kiara Adwani एका पॉडकास्ट दरम्यान म्हणते
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या अभिनयामुळे तसेच त्या व्यतिरिक्त तिच्या Bold शैलीमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय असते. भारतीय तरुणांची लाडकी कियारा पुन्हा एकदा चर्चेला कारणीभूत ठरत आहे. परंतु, यंदा अभिनेत्री तिच्या विधानांमुळे चर्चेत आली आहे. तिने नात्यांबाबत असलेले तिचे मत जाहीररीत्या व्यक्त केले आहे. तसेच लेकीला प्रेमाबद्दल काय शिकवणी देणार? याबाबत तिने आताच जाहीर केले आहे.

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

काय म्हणाली Kiara Adwani?

Kiara Adwani एका पॉडकास्ट दरम्यान म्हणते की, “मी ज्यांना ज्यांना डेट केलं, त्या प्रत्येकाशीच मी लग्न करणार असा त्यांचा समज होता. पण आयुष्य ठरवल्याप्रमाणे घडत नाही. तरी मी नेहमी देवाचे आभार मानते कारण त्याने मला माझ्या आयुष्यात योग्य जोडीदाराची निवड करून दिली, आम्ही एकमेकांसोबत फार आनंदी आहोत.” Kiara म्हणते, “वाढत्या वयात प्रत्येक नाती आपल्याला काही शिकवून जातात, आणि त्याच अनुभवांमधून आपण हळूहळू एक चांगली व्यक्ती म्हणून घडत जातो.”

Kiara ला 1 मुलगी असून तिचे नाव Saraayah Malhotra आहे. ती सध्या 10 महिन्यांची आहे. पॉडकास्टमध्ये आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल विचारण्यात आल्यावर kiara स्पष्टच म्हणाली आहे. तिच्या मते आयुष्यात एकाच मुलाला डेट करून लगेच लग्न करावे असा दबाव कधीच नसावा. जर एखादं नातं योग्य वाटत नसेल तर ते संपवून टाकणेच योग्य आहे. एकंदरीत, Kiara आपल्या मुलीला स्वतंत्र विचार करण्याची, अनुभव घेण्याची आणि योग्य जोडीदार निवडण्याची मोकळीक द्यायला इच्छिते.

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग

काय म्हणाले चाहते?

Kiara चा हा Podcast ऐकून तिच्या चाहत्यांनी वेगवेगळी मते बनवली आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या मतांचे कौतुके केले आहे. तर अनेक चाहत्यांनी सवाल केला आहे की, “तुम्ही म्हणता मुलीने एकाच मुलाला डेट करू नये. पण जेव्हा मुलगी एकापेक्षा जास्त मुलाला डेट करणार आणि ते पाहून त्या मुलांवर मानसिक परिणाम होणार याचं काय?” एकंदरीत, संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकंदरीत, Kiara च्या या प्रतिक्रिया सध्या फार चर्चेत आहेत.

Web Title: Kiara advani talks about her relationship with her daughter sarayah malhotra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • KIARA ADVANI
  • kiara advani news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.