Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सलमान खानच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?
  • सलमानच्या वक्तव्याने दुसऱ्या बाळाची चर्चा
  • सिद्धार्थने सांगितला मुलगी सरायासोबतचा अनुभव
Sidharth Malhotra Kiara: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आगामी ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सिद्धार्थ आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया व्यस्त आहेत. चित्रपटातील ‘छठ’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. नुकतेच दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये पोहोचले होते.

यावेळी चित्रपटासोबतच सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा झाली. सलमान खानने सिद्धार्थसोबत गप्पा मारताना त्याच्या लग्नाचा विषय काढला. याच संभाषणातील एका वक्तव्यामुळे आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी पुन्हा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

सलमान खानने काय म्हटलं?

‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सिद्धार्थला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. सिद्धार्थ आणि कियाराने बराच काळ आपलं नातं खासगी ठेवलं होतं, यावरही सलमानने मजेशीर अंदाजात भाष्य केलं.

सिद्धार्थने सांगितलं की त्याने आपलं गुपित जपून ठेवलं होतं आणि योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसमोर आणलं. यावर सलमानने गंमतीने उत्तर देताना आता ते गुपित मुलामध्ये असल्याचं म्हटलं.

सिद्धार्थने सांगितला मुलगी सरायासोबतचा अनुभव

सिद्धार्थ आणि कियारा यांनी जुलै २०२५ मध्ये त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. काही महिन्यांनंतर त्यांनी तिचं नाव सराया मल्होत्रा असल्याचं जाहीर केलं.

पितृत्वाबद्दल बोलताना सिद्धार्थने ही आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भूमिका असल्याचं म्हटलं. त्याने सांगितलं की त्याची मुलगी आता जवळपास १५ महिन्यांची झाली असून ती नवे शब्द शिकत आहे.

सलमानच्या वक्तव्याने दुसऱ्या बाळाची चर्चा

सिद्धार्थच्या मुलीबद्दल चर्चा सुरू असताना सलमान खानने त्यांना लवकरच दुसऱ्यांदा पालक होण्याची आशा असल्याचं मजेशीर अंदाजात म्हटलं.

याच वक्तव्याचा सोशल मीडिया युजर्स वेगळा अर्थ लावत आहेत. काही जण सलमानच्या बोलण्याला सिद्धार्थ-कियारा दुसऱ्यांदा पालक होण्याचा संकेत मानत आहेत. त्यामुळे कियारा पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

सिद्धार्थ-कियाराने दिला आहे का कोणताही संकेत?

मात्र, सिद्धार्थ किंवा कियाराने दुसऱ्यांदा पालक होणार असल्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. बिग बॉस 20 मधील संभाषणातही दोघांनी अशा कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेला नाही.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चा सलमान खानच्या मजेशीर वक्तव्यावर आधारित आहेत. सिद्धार्थ-कियारा दुसऱ्यांदा पालक होणार आहेत की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Web Title: Sidharth malhotra kiara to welcome second child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kiara advani news
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!
1

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
2

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
3

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
4

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.