Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थोडी तरी दया दाखवा’, विजय वर्माने मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी मीडियावर व्यक्त केला संताप!

वडील अनिल मेहता यांच्या निधनामुळे अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या बुधवारी अनिलने आपल्या सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव गमावला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत सर्व पापाराझी आणि मीडियाकर्मी अभिनेत्रीच्या आई-वडिलांच्या घराबाहेरच राहिले आहेत. या प्रकरणामुळे अभिनेता विजय वर्मा संतापला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 13, 2024 | 11:27 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

वडील अनिल मेहता यांच्या निधनानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या बुधवारी पासून अनिल मेहता यांच्या आत्महत्येच्या घटनेने चित्रपटसृष्टी हादरली आहे. असे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये मलायका, तिची आई आणि धाकटी बहीण अमृता दु:खात दिसल्या आहेत. याशिवाय, 11 सप्टेंबरपासून अभिनेत्रीच्या पालकांच्या घराबाहेर अनेक मीडिया व्यक्ती आणि पापाराझी मोठ्या संख्येने उभे आहेत. आता अभिनेता विजय वर्माने याविषयी संताप व्यक्त केला आहे आणि या दुःखाच्या काळात कुटुंबाला एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे.

विजय वर्माने पैप्सवर व्यक्त केला संताप
बुधवारपासून सर्व सेलिब्रिटी मलायका अरोराच्या आई-वडिलांच्या घरी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. पैप्स त्यांच्या कव्हरेजसाठी त्यांची चित्रे क्लिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण यावेळी असंही पाहायला मिळालं की अशा दु:खी वातावरणात काही पैप्स आणि मीडियावाले आवाज करताना गोंधळ घालताना दिसले, त्यामुळे चित्रपट कलाकार अस्वस्थ झाले होते.

 

Pls leave the grieving family alone.. it’s not easy anyway for them. Thoda toh grace rakho media walon 🙏🏻 — Vijay Varma (@MrVijayVarma) September 12, 2024

आता या संपूर्ण प्रकरणावर विजय वर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून एक्स हँडलवर एक लेटेस्ट ट्विट केले आहे. ज्यात लिहिले आहे की, कृपया दुःखी कुटुंबाला एकटे सोडा. असे असले तरी त्यांच्यासाठी हा काळ सोपा नाही. मीडियावाले, ‘थोडी दया दाखवा’. असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. विजयने पापाराझी आणि मीडिया कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विजयापूर्वी अभिनेता वरुण धवननेही या प्रकरणावर आक्षेप व्यक्त केला होता.

 

Web Title: Malaika arora father news actor vijay verma got angry on media over malaika arora father demise issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • Malaika Arora

संबंधित बातम्या

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क
1

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.