Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्रींनी घातला धुमाकूळ, वेगवेगळ्या फॅशन लुकमध्ये दिसल्या अप्सरा!

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील? काल रात्री, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी दिवाळीनिमित्त एक भव्य पार्टी दिली ज्यामध्ये बॉलिवूडच्या सर्व सौंदर्यवतींनी हजेरी लावली. कुणाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले तर कुणाच्या गोंडस हास्याने लोकांना वेड लावले. दरम्यान, आलिया भट्ट पासून ते जान्हवी कपूर पर्येंत सगळ्या अभिनेत्री या दिवाळी पार्टीत सहभागी होताना दिसल्या. नेटकऱ्यांच्या नजराही तिच्यावर खिळल्या होत्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2024 | 11:16 AM

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील बॉलीवूड अभिनेत्रींचे फोटो. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 9

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अनन्या पांडे देखील सहभागी झाली होती. या पार्टीत तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती ज्यामध्ये आकर्षित मेकअपची निवड अभिनेत्रीने केली होती. आणि या साडीमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती.

2 / 9

यानंतर या पार्टीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सहभागी झाली होती. अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची चमकणारी साडी परिधान केली होती. गळ्याभवती सुंदर डायमंन नेकलेस आणि कानात झुमके घातले. आणि आकर्षित मेकअपसह अभिनेत्री खूपच मोहक दिसत होती.

3 / 9

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी 'स्त्री २' गाजवणारी श्रद्धा कपूर देखील सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीने ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीने खूप साधा मेकअप केला होता आणि केस मोकळे ठेवून सगळ्यांचं लक्ष श्रद्धाने वेधून घेतले.

4 / 9

याचदरम्यान या कार्यक्रमात 'जिगरा' अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली होती. आलिया पार्टीमध्ये लेहंगा परिधान परिधान करून आली होती. जो अभिनेत्रीने आधी तिच्या मेहंदी समारंभात घातला होता. तसेच या गुलाबी रंगाच्या लेहंग्यात आलिया खूपच सुंदर दिसत होती.

5 / 9

तसेच या दिवाळी कार्यक्रमात बॉलीवूड मधील लाडकी अभिनेत्री रेखा देखील सहभागी होताना दिसल्या. या कार्यक्रमात त्यांनी पिवळा आणि केसरी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये त्या खूप सुरेख दिसत होत्या. तसेच अभिनेत्री नंतर मनीष मल्होत्रा आणि आदित्य रॉयसह पोज देताना चमकल्या.

6 / 9

यानंतर या कार्यक्रमात शर्वरी वाघ देखील सहभागी होताना दिसली. तिने काळ्या रंगाची जाळीदार साडी परिधान केली होती ज्यामध्ये अभिनेत्री खूप मोहक आणि आकर्षित दिसत होती.

7 / 9

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत क्रिती सॅननने देखील हजेरी लावली होती. ज्यामध्ये या परामसुंदरीने पिळव्या रंगाची साडी परिधान केली होती. आणि अभिनेत्री तिच्या आकर्षित अदांसह पोज देताना या कार्यक्रमात दिसली.

8 / 9

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री काजोलने देखील हजेरी लावली होती. काजोने लाल रंगाच्या कॉर्सेटसह एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . काजोलने पॅप्ससाठी जोरदार पोज दिली आणि तिच्या शैलीने लोकांना घायाळ केले.

9 / 9

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत उर्मिला मातोंडकरही दिसली होती. अभिनेत्रीच्या सुंदर हास्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने या पार्टीत निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Web Title: Manish malhotra diwali party alia bhatt and these stars attend fashion designer bash view pics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • alia Bhatt
  • Diwali

संबंधित बातम्या

Salman Khan मुळे Alia Bhattचा अल्फा चित्रपट अडचणीत, रिलीज डेटसंदर्भात निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
1

Salman Khan मुळे Alia Bhattचा अल्फा चित्रपट अडचणीत, रिलीज डेटसंदर्भात निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.