Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीपिका-रणवीरच्या मुलीला पाहण्यासाठी मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, बाळाला भेटून दिला आशीर्वाद!

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. अभिनेत्रीच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काल रणवीर सिंगची मोठी बहीण रितिका भवनानी आपल्या भाचीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. आता मुकेश अंबानी अतिशय कडक सुरक्षेत अभिनेत्रीच्या मुलीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2024 | 02:19 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

दीपिका पदुकोणने ८ सप्टेंबरला एका सुंदर मुलीला जन्म दिला. यासोबतच रणवीर सिंगची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. अभिनेत्रीने मुंबईतील दक्षिण एचएन रिलायन्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या दोघांना या हॉस्पिटलमध्ये भेट दिली आहे. तसेच अभिनेत्रींच्या मुलीला भेटून तिला आशीर्वाद दिला आहे.

मुलीला पाहण्यासाठी मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले
मुकेश अंबानी यांचे दीपिका आणि रणवीरसोबत बॉन्डिंग चांगले आहे. याची झलक अनंत अंबानींच्या लग्नाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. आता या सगळ्यात उधोजक दीपिका आणि रणवीरच्या मुलीला भेटायला आणि तिला आशीर्वाद देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. तसेच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अंबानींची गोल्डन कार आधी जाते आणि अनेक वाहनांचा ताफा त्यांच्या गाडीच्या मागून जाताना दिसत आहे.

 

Mukesh Ambani made a late night visit to H.N. Reliance Hospital to meet Deepika, Ranveer and their baby.#DeepikaPadukone #RanveerSingh pic.twitter.com/4oLdspp7PN — Deepika Padukone Fanpage (@DeepikaAccess) September 10, 2024

अलीकडेच रणवीर सिंगची बहीण रितिका भवनानीही तिच्या लाडक्या भाचीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. दीपिका आणि रणवीरने अद्याप त्यांच्या मुलीच्या नावाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दोघांनीही संयुक्त निवेदनाद्वारे आपल्या बाळाचे स्वागत केले. यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी अभिनेत्याचे या पोस्टवर अभिनंदन केले.

हे देखील वाचा- ‘इमर्जन्सी’च्या चर्चेदरम्यान कंगना रणौतने वादग्रस्त मालमत्ता विकली, 12 कोटींचा झाला फायदा!

कामाच्या आघाडीवर, रणवीर सिंग लवकरच सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचा डॉन 3 हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका अखेरची कल्की 2989 एडी या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत दिसली होती. याशिवाय सिंघम अगेनमध्ये ती लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील तिचे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. सध्या अभिनेत्री मार्च 2025 पर्यंत प्रसूती रजेवर आहे. यानंतर ती कल्की पार्ट 2 चे शूटिंग सुरू करणार आहे.

Web Title: Mukesh ambani reaches the hospital to see deepika ranveers daughter meets the baby and blesses him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • deepika padukon
  • Mukesh Ambani
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?
1

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
2

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
3

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

नेटकऱ्यांचा सवाल – ‘किंग’ चित्रपटाची झलक की ‘कल्कि’ निर्मात्यांना उत्तर?
4

नेटकऱ्यांचा सवाल – ‘किंग’ चित्रपटाची झलक की ‘कल्कि’ निर्मात्यांना उत्तर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.