Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”माझा सर्वात मोठा आधार..”, डेविड धवन आणि सलमान खानची घट्ट मैत्री पुन्हा चर्चेत; दिग्दर्शकाचे वक्तव्य व्हायरल

त्यांचं नातं फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित नाही. अलीकडेच डेविड धवन यांनी सलमान खानबद्दल मनमोकळेपणाने बोलताना त्यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 23, 2026 | 12:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक सलमान खान याने अनेक वर्षांत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यामध्ये त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्यासोबतही अनेक यशस्वी प्रोजेक्ट्स केले आहेत. डेविड धवन यांनी सलमान खानचे अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले असून, ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात लक्षात राहणाऱ्या अभिनेता-दिग्दर्शक जोड्यांपैकी एक मानली जाते.

मात्र, त्यांचं नातं फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित नाही. अलीकडेच डेविड धवन यांनी सलमान खानबद्दल मनमोकळेपणाने बोलताना त्यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी सलमानला केवळ सहकलाकार नाही, तर आयुष्यातील एक मोठा आधार असल्याचं सांगितलं. डेविड यांच्या म्हणण्यानुसार, सलमान फक्त कामापुरता मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक कठीण प्रसंगीही तो त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो.

या वक्तव्यामुळे दोघांच्या घट्ट मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, चाहत्यांमध्येही ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.अलीकडेच, डेविड धवन यांनी या खास नात्याबद्दल सविस्तर बोलताना सलमान खानचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, सलमान फक्त सुपरस्टार नाहीत, तर अत्यंत मोठ्या मनाचे आणि भावनिक व्यक्ती आहेत. त्यांचं नातं चित्रपटांपलीकडे जाऊन वैयक्तिक आयुष्यातही घट्ट आहे.

डेविड धवन म्हणाले, “आमचं नातं खूप जुनं आहे. आम्ही एकत्र ८-९ चित्रपट केले आहेत. त्यांनी नेहमी प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे. कुटुंबाचा विषय आला तर ते फक्त एका व्यक्तीसाठी नाही, तर सगळ्यांसाठी उभे राहतात. आमचं एकमेकांशी खूप छान जमतं. शूटिंगच्या निमित्ताने आम्ही एकत्र जगभर फिरलो आहोत. शूटिंग संपल्यानंतरही ते अतिशय चांगले माणूस आहेत. ते खूप भावनिकही आहेत. आमचं नातं खरंच खूप वेगळं आहे.”

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’वर टीकेची झोड; इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप, टिकेनंतर अभिनेत्याने दिलं उत्तर

सलमान खान आणि डेविड धवन यांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, विशेषतः १९९० आणि २००० च्या दशकात. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये जुड़वा, बीवी नंबर १ आणि मुझसे शादी करोगी यांचा समावेश होतो.

Dhurandhar 2 Box Office Worldwide Day 35 : ‘धुरंधर 2’ची यशस्वी घोडदौड सुरू; USA बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास

कामाबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान सध्या त्याच्या पुढील मोठ्या चित्रपट मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीसच्या तयारीत व्यस्त आहेत. हा चित्रपट सलमा खान निर्मित करत असून, दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. या चित्रपटात चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट शौर्य, त्याग आणि धैर्याची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

Web Title: My biggest support david dhawan and salman khans close friendship back in the spotlight directors statement goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Bollywood
  • Film Director
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव
1

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
2

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
3

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
4

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.