Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साजिदने मला बोलावले अन्…’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साजिद खानवर धक्कादायक आरोप!

अलिकडेच एका अभिनेत्रीने साजिद खानवर आरोप केला आहे की दिग्दर्शकाने तिच्याशी असभ्य वर्तन केले आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शकाने कपडे काढण्यास सांगितले होत. ही अभिनेत्री कोण आहे आणि नेमकं काय म्हणाली जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 29, 2025 | 12:09 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खानबद्दल एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहे. अभिनेत्री म्हणाला की, ‘साजिद खानने मला घरी बोलावले आणि चुकीच्या मागण्या केल्या.’ तो ‘हे बेबी’ चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होता. त्याने मलाही बोलावले आणि माझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितले. मला बघायचंय की तू किती आरामात आहेस. असं साजिद खान अभिनेत्रीला म्हणाला. दिग्दर्शक साजिद खानवर हा आरोप अभिनेत्री नवीना बोले यांनी केला आहे, तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘सीआयडी’ सारखे शो केले आहेत. आणि आता या धक्कादायक खुलासा नंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

नवीना बोलेने केला खुलासा
‘इश्कबाज’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री नवीना बोले हिने नुकतेच सुभोजित घोषच्या यूट्यूब चॅनलवर खुलासा केला की साजिद खानने तिला कपडे उतरवण्यास सांगितले होते. ती म्हणाली की, ‘साजिदने मला घरी बोलावले आणि चुकीच्या मागण्या केल्या. हे २००४ ते २००६ दरम्यान घडले. तो ‘हे बेबी’ चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होता. त्याचवेळी मी ऑडिशनला गेली होती आणि माझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितले.’ असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.

बादशाहच्या नवीन गाण्यावर एफआयआर दाखल, Velvet Flow रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात!

नवीना पुढे म्हणाली, ‘एक वर्षानंतर, साजिद खानने पुन्हा माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मी ‘मिसेस इंडिया’मध्ये सहभागी होत होते. त्याने मला विचारले की मी तुला एखाद्या भूमिकेसाठी भेटायला येऊ शकतो का? कदाचित या माणसाला आठवत नव्हते की त्याने एक वर्षापूर्वी माझ्याशी काय केले होते.’ असं अभिनेत्री म्हणाली.

नवीना बोले आहे तरी कोण?
नवीना बोले ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. ती ‘सीआयडी’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘बालवीर’ आणि ‘इश्कबाज’ यासह अनेक हिट टीव्ही मालिकांचा भाग आहे. याशिवाय तिने ‘हनीमून स्वीट रूम नंबर ९११’ ही वेब सिरीज देखील केली आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर टीव्ही विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Padma Awards: गायक अरिजीत सिंगसह ‘या’ सेलिब्रिटींना राष्ट्रपतींनी दिला पद्म पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी!

साजिद खानवर यापूर्वीही केले गेले होते आरोप
साजिद खानने बॉलिवूडमध्ये अनेक विनोदी चित्रपट बनवले आहेत. तो कोरिओग्राफर फराह खानचा भाऊ देखील आहे. साजिदने ‘हे ​​बेबी’ आणि ‘हाऊसफुल’ सारखे हिट चित्रपट दिले. त्याच्या नावावर आणखी बरेच चित्रपट आहेत. २०१८ मध्ये, अनेक अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. यामध्ये सलोनी चोप्रा, करिश्मा उपाध्याय, सिमरन सुरी, मंदाना करीमी यासारख्या अभिनेत्रींचा समावेश होता.

Web Title: Navina bole allegations against director sajid khan for misconduct

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • sajid khan

संबंधित बातम्या

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
1

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
2

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.