Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

अंबानी कुटुंबात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अंबानी कुटुंबातील सर्व महिला हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अंबानी कुटुंब धमाल करत आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 26, 2025 | 08:55 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास
  • नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर
  • सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

नवरात्रीच्या खास दिवसांमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यात गरबा खेळाला जात आहे. देवीच्या स्तुतीचे मंत्र गुंजत आहेत. याच दरम्यान काल संध्याकाळी अंबानी कुटुंबामध्येही दांडिया नृत्याचा मोठा खेळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, नीता अंबानी यांनी त्यांच्या घरी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे. या खास प्रसंगी कुटुंबातील सर्वांनी उत्साहाने गरब्यामध्ये भाग घेतला. नीता अंबानींनी त्यांच्या सुंदर नऊ रंगांच्या लेहेंग्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, तर त्यांची सून राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांनीही ग्लॅमरमध्ये भर घातली. या तिघींचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन

 

सासू आणि सुनेनी एकत्र जोरदार खेळला गरबा
अलिकडेच अंबानी कुटुंबीयांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबाचे घर अँटिलिया रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेली दिसत आहे. विविध प्रकारच्या फुलांच्या माळा लावलेल्या दिसत आहेत. दरम्यान, नीता अंबानी या खास प्रसंगी दांडिया नृत्य सुरू करताना दिसत आहेत. ती तिच्या नातवासोबत, सुनेसोबत तसेच बाकीच्या लोकांसोबतही दांडिया खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे असे दिसून येते की राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी देखील मोठ्या उत्साहात दांडिया खेळत आहे. पण ही गरबा रात्र उत्साही बनली जेव्हा नीता अंबानी मुकेश अंबानीसोबत दांडिया खेळताना दिसल्या. या दोघांच्या सगळेच लक्ष वेधून घेतले.

Bigg Boss 19 : बसीर अली आणि आवेज दरबारमध्ये पुन्हा एकदा वाद, वैयक्तिक जीवनावर केलेल्या टिपणी स्पर्धक घळाघळा रडला!

सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत
दांडिया नाईटच्या या खास प्रसंगी मुलगी ईशा अंबानी देखील दिसली. ईशा आणि आनंद पिरामल देखील एकत्र दांडिया खेळताना दिसत आहेत. अंबानी कुटुंबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर वापरकर्त्यांच्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “तुम्ही काहीही म्हणा, नीता अंबानीशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. इतक्या वर्षांनंतरही नीता अंबानी तरुण दिसत आहेत.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “दोघांची जोडी सर्वोत्तम आहे.” असे लिहून अनेक चाहत्यांची या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Nita ambani give tough competition to radhika merchant in garba dance video trending on internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • Navratri 2025
  • Nita Ambani
  • Radhika Merchant

संबंधित बातम्या

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण
1

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

Shardiya Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कुष्मांडा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व
2

Shardiya Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कुष्मांडा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व

कधी सरस्वती तर कधी अन्नपूर्णा, मुंबईतील ‘या’ मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला
3

कधी सरस्वती तर कधी अन्नपूर्णा, मुंबईतील ‘या’ मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला

Shardiya Navratri 2025 : चौथ्या माळेचा रंग पिवळा; आई तुळजाईचा उदो उदो, भाळी मळवट, भंडाऱ्याची उधळली मूठ
4

Shardiya Navratri 2025 : चौथ्या माळेचा रंग पिवळा; आई तुळजाईचा उदो उदो, भाळी मळवट, भंडाऱ्याची उधळली मूठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.