Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझे सर्व उद्ध्वस्त झाले…’, नोरा फतेहीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री भावुक

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेहीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या एका जवळच्या मित्राचे, ज्याला ती भावासारखी मानत होती त्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2026 | 01:39 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोरा फतेहीवर कोसळला दुःखाचा डोंगर
  • जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री भावुक
  • पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
 

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या एका जवळच्या मित्राचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने रविवारी इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली. सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट मार्से पेड्रोझो यांच्या निधनाने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. आणि ती खूप दुःखी झाले. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येते की तिला सगळं असह्य आणि भावुक वाटत आहे.

“कधी कधी मलाही वाटतं…” अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल देखील घेणार ब्रेक? चाहत्यांची वाढली चिंता

नोरा फतेहीने तिच्या मित्राच्या निधनाची घोषणा करताना इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “आज मी एक खूप जवळचा मित्र, एक भाऊ आणि एक विश्वासू गमावला… जो पहिल्या दिवसापासून माझ्या प्रवासाचा भाग आहे. ज्याच्याशी तुम्ही सर्वांनी माझे नाते पाहिले आहे. त्याने माझ्यातील सर्वोत्तम गुण बाहेर काढले. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मला त्याच्यासोबत पाहिले तेव्हा मी नेहमीच हसत आणि आनंदी असे.” असे लिहून अभिनेत्रीने आपले दुःख शेअर केले आहे.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

नोराने चाहत्यांसह शेअर केले दुःख

नोरा फतेहीने पुढे स्पष्ट केले की, “आम्ही सर्व काही एकत्र अनुभवले. मी यापूर्वी कधीही अशा मित्राला गमावले नाही. मी हे कसे हाताळायचे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी अशी विनंती करते. मार्से पेड्रोझो आता आपल्यात नाही, तो गेला आहे. आणि माझे हृदय पूर्णपणे तुटले आहे. माझ्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे.” दुसऱ्या एका स्टोरीमध्ये, नोराने रडणे आणि हृदय तुटल्याचे इमोजी शेअर केले आहेत.

दिलजीत दोसांझच्या ‘Dil-Luminati’ टूरची जबरदस्त कमाई, 943 कोटींचा व्यवसाय, 1.18 लाख लोकांना रोजगार!

मार्से एक सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट होता

इन्स्टाग्रामवर सुमारे ५३,००० लोक मार्सेला फॉलो करतात. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास असे दिसून येते की त्याने केवळ नोरा फतेहीसोबतच नाही तर जान्हवी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, खुशी कपूर, तृप्ती दिमरी, मलायका अरोरा, शर्वरी वाघ आणि सुहाना खान यासारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आणि त्याच्या निधनाने आता बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

Web Title: Nora fatehi close friend marce pedrozo passed away actress says i am devastated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nora Fatehi

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
1

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा
2

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
4

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.