Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Kapoor-PM Modi: पीएम मोदींनी राज कपूर यांना 100 व्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली, लिहिली खास नोट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रसिद्ध अभिनेते-चित्रपट निर्माता राज कपूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. तसेच आज सर्वत्र अभिनेत्याच्या १०० वाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चित्रपट महोत्सव

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 14, 2024 | 04:54 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आज 14 डिसेंबर, हिंदी सिनेसृष्टीतील शोमन राज कपूर यांची 100 वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रसिद्ध अभिनेते-चित्रपट निर्माता राज कपूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांचे वर्णन ‘शाश्वत शोमन’ म्हणून केले आहे. तसेच आज सर्वत्र अभिनेत्याच्या १०० वाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चित्रपट महोत्सव साजरे होत आहेत. त्यांचे सगळे चित्रपट आज सिनेमागृहात प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येत आहेत. याचनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता राज कपूर यांना आदरांजली वाहिली आहे.

काय म्हणाले पीएम मोदी?
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना पीएम मोदींनी राज कपूर यांच्यासाठी एक भावनिक नोट लिहिली आहे. राज कपूर यांच्या प्रतिभेचे स्मरण करून नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, महान चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. त्यांनी राज कपूरच्या अविस्मरणीय पात्रांची प्रशंसा केली जी अनेक दशकांनंतरही प्रेक्षकांमध्ये गुंजत राहिली आणि त्यांच्या कलेद्वारे भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करणारा खरा सांस्कृतिक दूत म्हणून त्यांचे वर्णन केले आहे.

 

Today, we mark the 100th birth anniversary of the legendary Raj Kapoor, a visionary filmmaker, actor and the eternal showman! His genius transcended generations, leaving an indelible mark on Indian and global cinema. — Narendra Modi (@narendramodi) December 14, 2024

कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली
ते म्हणाले, ‘आज आम्ही महान राज कपूर, एक दूरदर्शी चित्रपट निर्माता, अभिनेता आणि शाश्वत शोमन यांची 100 वी जयंती साजरी करत आहोत. त्यांच्या प्रतिभेने अनेक पिढ्या ओलांडल्या आणि भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे.’पंतप्रधानांनी अलीकडेच कपूर कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली, ज्यांनी अनेक यशस्वी अभिनेते निर्माण केले आहेत, त्यांचा वारसा साजरा केला पाहिजे’. असे लिहून पंतप्रधान मोदीं खास नोट शेअर केली आहे.

लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका आपटे बनली आई, बाळाला दूध पाजतानाचा फोटो केला शेअर

राज कपूर सुप्रसिद्ध अभिनेता झाला
1924 मध्ये या दिवशी अविभाजित भारत आणि आता पाकिस्तानचा भाग असलेल्या भागात जन्मलेले कपूर हे ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र आहेत आणि ते केवळ एक यशस्वी अभिनेतेच नव्हते तर हिंदी चित्रपटसृष्टीतील महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक व्यक्तिमत्व होते. अनेक चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच त्यांनी उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा अभिनय आणि त्यांचे संपूर्ण काम चाहत्यांना खूप आवडले. आणि अजूनही प्रेक्षक त्यांच्या चित्रपटासाठी वेडे आहे.

Web Title: Pm modi pays tributes to actor filmmaker raj kapoor on his 100th birth anniversary calls him eternal showman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 04:54 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?
1

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
2

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन
3

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद
4

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.