Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun: अखेर पाच वर्षांनंतर बदलणार ‘पुष्प राज’ची स्टाईल; अल्लू अर्जुन लवकरच नव्या लूकमध्ये झळकणार!

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटातील 'पुष्पा राज' या पात्रासाठी पाच वर्षे लांब दाढी आणि केस ठेवले होते. आता अभिनेत्याचा हा लुक लवकरच बदलणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 31, 2024 | 04:19 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट नुकताच ब्लॉकबस्टर ठरला आहे. ताज्या अहवालांनुसार, अभिनेता त्याच्या पात्रासाठी जवळजवळ पाच वर्षे समर्पित केल्यानंतर चित्रपटात नवीन रूप सादर करणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या यशानंतर त्याने आपली लांब दाढी आणि केस कापले आहेत. आणि आता अभिनेता त्याच्या खऱ्या लुक मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचा हा लुक पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता लवकरच आगामी सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे.

नव्या रुपावर लवकरच पडदा उचलला जाणार आहे
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अल्लू अर्जुन लवकरच त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर करणार आहे. ‘पुष्पा 2’ मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलचे त्याचे समर्पण स्पष्ट होते कारण त्याने संपूर्ण चित्रपटात आपली लांब दाढी आणि केस ठेवून केले होते. अलीकडेच अल्लू अर्जुनने खुलासा केला होता की, त्याची मुलगी अरहा त्याच्या दाढीमुळे त्याच्यापासून दूर राहायची. आता अभिनेत्याने त्याची दाढी आणि केस कापले आहेत.

Kartik Aaryan: करण जोहरच्या चित्रपटासाठी करोडो फी घेतल्यानंतर कार्तिकने मुंबईत खरेदी केली मोठी प्रॉपर्टी!

अभिनेता दोन दिग्दर्शकांसोबत काम करू शकतो
सध्या अल्लू अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटांची योजना आखत आहे. तो संदीप रेड्डी वंगा आणि आणखी एका त्रिविक्रम श्रीनिवासच्या चित्रपटात दिसू शकतो. ‘पुष्पा’मध्ये इतका वेळ घालवल्यानंतर आगामी काळात दरवर्षी अनेक प्रकल्पांवर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता लवकरच नव्या लुकसह नव्या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसेच या चित्रपटाचे नाव अद्यापही समोर आलेले नाही.

चेंगराचेंगरीमुळे अल्लू प्रसिद्धीच्या झोतात आला
अल्लू अलीकडे पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे खूप चर्चेत आला. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ही घटना घडली, जिथे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठा जमाव जमला होता. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्या महिलेचा ८ वर्षांचा मुलगा श्री तेज गंभीर जखमी झाला. आता या मुलाची तब्येत चांगली असून, अल्लू अर्जुन या प्रकरणाच्या चर्चेतून थोडा बाहेर आला आहे.

Anurag Kashyap: दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याची केली घोषणा, काय आहे नक्की कारण?

‘पुष्पा 2’ ने आतापर्यंत इतकी कमाई केली आहे
पुष्पा 2 अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 1163.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट भारतातील 1200 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. तसेच, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच या चित्रपटामधील सगळी गाणी आणि कलाकार प्रेक्षकांना खूप आवडले आहेत.

Web Title: Pushpa 2 the rule actor allu arjun trimmed his long hair and beard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2

संबंधित बातम्या

Pushpa 3: दिग्दर्शक सुकुमारने केली ‘पुष्पा ३’ ची घोषणा, SIIMA अवॉर्ड्समध्ये चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
1

Pushpa 3: दिग्दर्शक सुकुमारने केली ‘पुष्पा ३’ ची घोषणा, SIIMA अवॉर्ड्समध्ये चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं
2

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
3

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
4

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.