Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushpa 2: ‘पुष्पा २’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज; या प्लॅटफॉर्मवर चित्रपटासह चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज!

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई केल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ओटीटी रिलीजसह, चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देखील मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 27, 2025 | 05:40 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ ५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच जागतिक बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक अमिट छाप सोडली आहे. आता पुष्पा २ ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच चित्रपट रिलीजसह चाहत्यांना एक सरप्राईज देखील मिळणार आहे. काय आहे हे सरप्राईज जाणून घेऊयात.

Bobby Deol Bday: बॉबी देओलने चाहत्यांसोबत खास अंदाजात साजरा केला वाढदिवस, ‘आश्रम’ मालिकेसाठी अभिनेता उत्सुक!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रीलोडेड आवृत्तीमध्ये २० मिनिटांचे मनोरंजक फुटेज समाविष्ट आहे. आता या चित्रपटाबद्दल बातमी आली आहे की तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पुष्पा २ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. ३० जानेवारी २०२५ पासून प्रसारित होणारा हा चित्रपट पूर्ण ३ तास ​​४४ मिनिटांचा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये २० मिनिटांचे अतिरिक्त फुटेज जोडले गेले आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

अल्लू अर्जुनचे चाहते ज्यांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे चुकवले आहे ते ओटीटीवर त्याची चांगली आवृत्ती पाहू शकतात. आता थिएटरनंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसा अभिनय करेल हे पाहणे बाकी आहे. या बातमीने चाहत्यांना जास्त आनंद झाला आहे. तसेच हा चित्रपट ओटीटीवर [पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Saif Attack Case: सैफवरील हल्ल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील महिलेला अटक, जाणून घ्या आरोपीशी काय आहे संबंध!

अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, ‘पुष्पा २ द रुल’ या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, राव रमेश, जगपती बाबू, अनसूया भारद्वाज आणि सुनील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ज्यांनी त्यांचे पात्र अप्रतिम काम करून जीवन केली आहेत. मिथ्री मूव्ही मेकर्स निर्मित, या संपूर्ण भारतातील चित्रपट ‘पुष्पा २’ ला देवी श्री प्रसाद यांचे संगीत आहे. या चित्रपटात अल्लूसोबत असलेल्या दक्षिण अभिनेत्री श्रीलीलाच्या आयटम सॉंगचीही खूप चर्चा झाली. आता थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटीवर काय चमत्कार करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Pushpa 2 the rule ott release date locked for allu arjun film at netflix on january 30 2025 with surprise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2

संबंधित बातम्या

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
1

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
2

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
3

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
4

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.