Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली Rakhi Sawant

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने 'या' दिग्दर्शकाला चप्पल ने मारण्याची धमकी दिली आहे. ज्याने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर आरोप देखील केलं होते.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2025 | 03:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने सलमान खानला पुन्हा एकदा समर्थन दिले आहे. यावेळी तिने अभिनव कश्यपवर टीका केली आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर आरोप केले होते. “दबंग” च्या दिग्दर्शकाचे नाव न घेता, राखीने त्याला “चप्पल” मारण्याची धमकी दिली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून, अभिनव कश्यप सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. त्याचबरोबर, दिग्दर्शकाने अलीकडेच आमिर खानला “धूर्त कोल्हा” म्हटले आणि शाहरुख खानसाठी म्हटले की त्याने भारत सोडून दुबईत स्थायिक व्हावे. आता राखी सावंतने अभिनवची तीव्र टीका करत सांगितले की तो हे सर्व ‘पैशांसाठी’ करत आहेत.

राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितले, “तू जिथे कुठे भेटशील टकल्या तुला चप्पलने मारीन! कोणीतरी त्याला दबंग चित्रपटात दिग्दर्शक म्हणून कामावर ठेवले होते. मला माहित नाही की तो कोण आहे, म्हणून मी त्याचे नाव घेणार नाही. त्या टकल्याचे नाव घेऊन मी माझं तोंड खराब करणार नाही.”

जुलै-ऑगस्टमध्येच झाला निर्णय! TV जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार १५ वर्षांनी वेगळी, अखेर अफवांना पूर्णविराम; सत्य आले समोर

राखी सावंतने आरोप केला की अभिनव कश्यपने सलमानच्या संसाधनांचा दुरुपयोग सुरू केला होता, म्हणून त्याला प्रोजेक्टमधून काढण्यात आले. तिने हेही सूचित केले की अभिनव कदाचित सलमानच्या एखाद्या शत्रूच्या प्रभावाखाली होता. राखीनुसार, हे लोक बाहेरून सलमान खानची बदनामी करण्यासाठी पैसे घेतात.

अखेर प्रेक्षकांची चार वर्षांची संपली प्रतीक्षा, ‘The Family Man 3’ लवकरच होणार रिलीज; निर्मात्यांनी शेअर केली झलक

सलमान खानला पाठिंबा देत राखी सावंतने म्हणाली, “भाई ला किसिंग सीन आवडत नाहीत. तो पृथ्वीवरील जिवंत देव आहे. तो नेहमीच त्याच्या सहकलाकारांचा आणि महिलांचा आदर करतो.” राखी एवढ्यावरच थांबली नाही; तिने ‘दबंग’ च्या सेटवर अभिनव कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप करत सांगितले, “तो सेटवर महिलांशी फ्लर्ट करायचा.”

Web Title: Rakhi sawant angry on dabangg movie director abhinav kashyap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Rakhi Sawant
  • Salman Khan

संबंधित बातम्या

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
1

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

५० वर्षांनंतर ‘शोले’चित्रपटाची जादू कायम, Dharmendra आणि Amitabh Bachchan च्या जय-वीरूला मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक
2

५० वर्षांनंतर ‘शोले’चित्रपटाची जादू कायम, Dharmendra आणि Amitabh Bachchan च्या जय-वीरूला मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक

”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”
3

”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या
4

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.