Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : सलमान खान दबंग मोडमध्ये, घेणार कशिश कपूरची शाळा! तर सारा खानला केलं घराबाहेर

सोशल मीडियावर आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खान कशिश कपूरला प्रश्न करताना दिसत आहे. या वीकेंडच्या वॉरमध्ये एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 27, 2024 | 12:41 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस 18  : बिग बॉस 18 मध्ये मागील आठवड्यामध्ये तीन सदस्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता घरामध्ये ११ सदस्य शिल्लक आहेत. यामध्ये या आठवड्यात सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा, श्रुतिका अर्जुन आणि चुम दारंग हे सदस्य या आठवड्यात सुरक्षित आहेत. घराची नवी टाइम गॉड चुम दारंगला विशेष पॉवर दिल्यानंतर तीन नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी चाहत पांडेला वाचवले आहे. आता आणखी एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर घरात फक्त १० सदस्य उरले आहेत जे पुढे खेळ सुरू राहणार आहे. साहजिकच या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादी खूपच मनोरंजक होती.

टाइम गॉड श्रुतिका अर्जुनने करणवीर मेहरा, चुम दरंग आणि शिल्पा शिरोडकर यांना नामांकनापासून सुरक्षित ठेवले होते, तर विवियन डिसेनासह तिचा संपूर्ण गट म्हणजेच सारा खान, कशिश कपूर, इशा सिंह, रजत दलाल, विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात चुम घराची नवीन टाइम गॉड बनली आणि तिने चाहत पांडेला सुरक्षित केले.

Bigg Boss 18 : टाइम गॉड चुम दारंगला मिळाली स्पेशल पॉवर, या स्पर्धकाला नॉमिनेशनमधून वाचवलं

कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपला?

या आठवड्यात बिग बॉस १८ मधून बाहेर काढण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये सारा खान, कशिश कपूर आणि ईशा सिंग यांचाही समावेश होता. ईशा सिंग आणि सारा खान या स्पर्धकांपैकी एक मानल्या जात होत्या ज्यांना बाहेर काढण्याची सर्वाधिक शक्यता होती. या वीकेंडच्या वॉर शोमध्ये ज्या स्पर्धकाचा प्रवास संपला आहे ती सारा अरफीन खान आहे. बिग बॉस १८ फॅन पेज ‘लाइव्ह फीड अपडेट’नुसार, सारा अरफीन खान या आठवड्यात बाहेर पडली आहे.

Breaking #SaraArfeenKhan ELIMINATED from the house — The Khabri (@TheKhabriTweets) December 27, 2024

विकेंडचा नवा प्रोमो

सोशल मीडियावर आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खान कशिश कपूरला प्रश्न करताना दिसत आहे. यामध्ये सलमान सुरुवातीला म्हणतो की, तू जेव्हा फ्लर्ट करतेस तेव्हा ती फ्लर्टींग आणि जेव्हा समोरचा फ्लेवर म्हणाला की, तो अँगल होतो. यावर कशिश म्हणते की, ही आली होती माझ्यासमोर अँगल बनवायला या वाक्याचा मला त्रास होत होता. यावर सलमान म्हणतो की, अँगल बनवायला तर तू गेली होती. यावर कशिश म्हणते की, नाही सर मी हे नाही स्वीकारत आहे, हे नाटक तू आधीपासून करत आहेस. यावर कशिश म्हणते की, मला एक सेकंड द्या मला बोलायला. यावर सलमान म्हणतो अजिबात नाही आणि हे माझ्यासोबत अजिबात करू नको.

Kashish Kapoor Vs Salman: sk was so close to losing his temper 💀😭 pic.twitter.com/xU7lammaGX — 𝐕. (@whenvsayshiiii) December 27, 2024

Web Title: Salman khan lashed out at kashish kapoor while sara khan was thrown out of the bigg boss 18 house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Kashish Kapoor
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
1

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
2

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

सलमानने महाराष्ट्राच्या वहिनीसाठी बनवली खास भेळ, रितेश म्हणाला ‘भाऊंची भेळ’, चेहऱ्यावरचा आनंद लपेना, Video Viral
3

सलमानने महाराष्ट्राच्या वहिनीसाठी बनवली खास भेळ, रितेश म्हणाला ‘भाऊंची भेळ’, चेहऱ्यावरचा आनंद लपेना, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.