लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कशिश कपूरच्या घरातून चोरीची घटना समोर आली आहे. कशिशच्या घरातून लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. ही चोरी अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने केल्याचे समजले आहे.
आज शनिवारचा वॉर होणार आहे यावेळी सलमान खान घरातल्या सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. याआधी आता या आठवड्यामध्ये घराबाहेर झालेल्या सदस्यांच्या नावाचा खुलासा झाला आहे.
बिग बॉस १८ चा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये आगामी एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे. सगळ्यात शेवटी कशिश कपूरच्या आईने एंट्री घेतली आणि ती येताच तिने कशिशसोबत अविनाश मिश्राचा…
समोर आलेल्या माहितीनुसार, मिड वीक इव्हिकशनमध्ये एका स्पर्धकाला शोमधून बाहेर काढले जाईल आणि त्यानंतर वीकेंड का वारमध्ये एका स्पर्धकाला बाहेर काढले जाणार आहे.
सोशल मीडियावर आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खान कशिश कपूरला प्रश्न करताना दिसत आहे. या वीकेंडच्या वॉरमध्ये एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे.
आता या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये मुद्दा गाजला तो म्हणजेच अविनाश मिश्रा यांच्यावर कशिश कपूरने केलेले आरोप. यावर संपूर्ण घरातल्या सदस्यांनी त्याचबरोबर अविनाश आणि कशिश यांच्यामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.
मागील काही दिवसांपासून घरामध्ये एक मुद्दा होता तो म्हणजेच कशिश कपूरने अविनाश मिश्रावर काही गंभीर आरोप लावले होते. यामध्ये तिने अविनाशला तो 'वुमनलायझर' असे म्हंटले होते. यावर आता बिग बॉसने…
कालच्या भागामध्ये अविनाश मिश्रा आणि कशिश कपूर यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला होता. यामध्ये कशिश कपूरने अविनाश मिश्रावर अनेक आरोप केले आहेत. त्यांचा हा वाद कालच्या भागामध्ये एपिसोडचा हायलाईट होता.
बिग बॉस 18 च्या संदर्भात सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य एकमेकांना नॉमिनेट करताना दिसत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला, कशिश कपूर विवियनवर हल्ला करताना दिसत आहे.
आगामी भागामध्ये ज्यामध्ये कॅट फाईट पाहायला मिळणार आहे, म्हणजेच चाहत पांडे आणि कशिश कपूर भांडताना दिसणार आहेत. यावेळी कशिश कपूर चाहते पांडेवर संतप्त होते आणि त्या दोघीही भांडण सर्व मर्यादा…
दिग्विजय सिंह राठी बिग बॉस 18 चा नवा टाइम गॉड बनला आहे. त्याला एक महत्त्वाची शक्तीही मिळाली आहे. आता तो कशिशचा बदला घेतो का हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले…
दिग्विजय बिग बॉस १८च्या घरात आला आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. दिग्विजय आणि कशिश ह्या दोघांचीही बिग बॉस १८ मध्ये एन्ट्री झाल्यानंतर काही दिवसांतच दिग्विजयच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपची घोषणा केली आहे.
बिग बॉसमध्ये दोन महिला स्पर्धक आहेत ज्या दररोज त्यांचा खेळ सोडून फक्त मुलांना पाहण्यासाठी बसतात. आता या दोघींचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. जाणून घेऊयात या दोन महिला स्पर्धक कोण…
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, यामध्ये इशा सिंह आणि आणि कशिश कपूर यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.