Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Salman Khan Good News बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘Being The Salman Khan’ हे नवीन अधिकृत यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांना त्याची अभिनयशैली, डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज आणि खास स्टाइल शिकण्याची संधी मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 11:48 AM
Salman Khan has Launched his New Official YouTube Channel: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Salman Khan has Launched his New Official YouTube Channel: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सलमान खानने ‘Being The Salman Khan’ या नावाने स्वतःचे अधिकृत चॅनेल सुरू
  • डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज आणि अभिनयशैली यांबाबत चाहत्यांना मनोरंजक व्हिडीओ
  • सलमान खान अभिनय प्रशिक्षकाच्या भूमिकेत
Salman Khan has Launched his New Official YouTube Channel: भाईजानच्या फॅन्ससाठी एक भारी बातमी आहे. सुपरस्टार सलमान खान आता थेट यूट्यूबवर येणार आहे. सलमानने नुकतेच स्वतःचे नवीन अधिकृत यूट्यूब चॅनेल लाँच केले आहे. ‘Being The Salman Khan’ हे चॅनेलचे नाव असून यावर चॅनेलवर सलमान खानचे वेगळे रुप पाहायला मिळेल. बाकीच्या नटासारखे आपले व्यक्ती आयुष्य न दाखवता स्वतः अभिनय कसा करायचा, डायलॉग कसा बोलायचा, चालण्याची स्टाईल, बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. Salman Khan Good News

एका प्रकारचा अभिनयाचा क्लास

या चॅनेलवर तो स्वत:च्या स्टाईलमागचं गुपित आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे. त्याने पहिला व्हिडिओ शेअर केला. यामध्ये भाईजान दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. एका ठिकाणी तो अॅक्टिंग कोच बनला असून दुसरीकडे तो एका नवीन मुलाला अभिनयाचे धडे देतो. डायलॉग कसा बोलायचा? हातवारे कसे करायचे? हे एकदम मजेशीरपणे शिकवतोय. व्हिडिओ पाहून तुमचे हसू थांबणार नाही.

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?

सलमानने स्वतः या चॅनेलची घोषणा करताना म्हटले आहे, “शुरू से शुरू करते हैं। मेरा ऑफिशियल यूट्यूब चैनल। A से Z तक सब यहां मिलेगा।” म्हणजे त्याच्या आयुष्याची A to Z सगळी माहिती, त्याचा आतापर्यंतचा प्रवास, त्याचे किस्से सगळं काही या चॅनेलवर बघायला मिळणार आहे.

चॅनेल कधी सुरु केले?

मिळालेल्या माहितीनुसार सलमानने हे चॅनेल 22 सप्टेंबरला सुरु केले होते. आत्तापर्यंत यावर 10 व्हिडिओ अपलोड झाले. 9 ऑक्टोबरला या चॅनेलबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आले. आता मात्र त्याचे सबस्क्रायबर्स पण वाढताना दिसत आहेत.

याआधी एक यूट्यूब चॅनेल

हे सलमानचं पहिलं यूट्यूब चॅनेल नाही. याआधी 2020 मध्ये कोरोना काळात त्याने ‘Salman Khan Films Music’ नावाचे एक म्युझिक चॅनेल सुरु केले होते. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये त्याने ‘प्यार करोना’, ‘तेरे बिना’ सारखी गाणी गायली होती आणि चॅनेलवर टाकली होती. त्या म्युझिक चॅनेलला आज जवळपास 30 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे.पण हे नवीन चॅनेल ‘Being The Salman Khan’ हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. इथे म्युझिक नाही तर फक्त आणि फक्त सलमान असेल.

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

सलमान कसा घडला?

आजकाल मोठ-मोठ्या स्टार्सपासून अगदी सामान्य माणसं सुद्धा सोशलमीडियावर जास्त वापर करतात. त्यामध्ये भाईजानचा फॅन वेगळा आहे. त्यामुळे सगळेच त्याच्या या नवीन चॅनेलची सगळेच वाट बघत होते. आता फॅन्सना सलमानला चित्रपटाच्या बाहेर, एकदम जवळून बघता येणार आहे. त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही.

Web Title: Salman khan launches being the salman khan youtube channel rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Salman Khan
  • YouTube Channel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.