Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंभीर आजारावर झुंज देत अखेर घरी परतले Salim Khan; वडिलांना पाहून खान कुटुंबात आनंदाचे वातावरण

सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि बॉलीवूडचे दिग्गज पटकथा लेखक सलीम खान आता घरी परतले आहेत. मंगळवार, १७ मार्च रोजी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गंभीर आजारावर झुंज देत घरी परतले Salim Khan
  • वडिलांना पाहून खान कुटुंब आनंदी
  • सलमान खानचे आगामी चित्रपट
बॉलिवूड स्टार सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सलीम खान १७ फेब्रुवारीपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल एकापाठोपाठ एक घडामोडी समोर येत आहेत. अलीकडेच अरबाज खानने त्याचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. अभिनेत्याने सांगितले की, सलीम खान यांची प्रकृती आता सुधारत आहे. आता या सगळ्यात, सलीम खान यांच्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​- करण जोहर पुन्हा एकत्र; 8 व्या प्रोजेक्टसाठी केली हातमिळवणी, लवकरच होणार शूटिंग सुरू

सलीम खान घरी परतले

आरोग्याविषयीच्या नव्या माहितीमुळे सलीम खान पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना मंगळवार, १७ मार्च रोजी मुंबईच्या लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. फ्री प्रेस जर्नलनुसार, सलीम खान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबासह घरी परतले. महिनाभरापूर्वी, १७ फेब्रुवारी रोजी, मेंदूत किरकोळ रक्तस्राव झाल्याने सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. ही बातमी समोर आल्यापासून सलीम खान यांचे चाहते आणि कुटुंबीय खूप आनंदित झाले आहेत. लोक सोशल मीडियावर आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.

Nora Fatehi Song: नोरा फतेहीचा ‘सरके चुनर’ गाणं यूट्यूबवरून हटवलं; वाढत्या वादामुळे घेतला निर्णय?

सलमान खानचे आगामी चित्रपट

अभिनेता सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीमुळे, तसेच त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे शीर्षक नुकतेच बदलण्यात आले आहे. मूळ नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असून, आता ते बदलून ‘मातृभूमी’ असे ठेवण्यात आले आहे. सलमान खानचा हा चित्रपट २०२६ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे. अशातच आता सलमानला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Salman khans father salim khan discharged from lilavati hospital returns home in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • salim khan

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.