Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay : पती जिंकला, पत्नी हरली! तामीळनाडूत मिळवली एक हाती सत्ता, बायकोने केले ‘हे’ घणाघाती आरोप

Thalapathy Vijay : सध्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक दावे समोर येत आहेत. पत्नी यांनी विजय यांच्यावर विवाहबाह्य संबंधांसह काही गंभीर आरोप केल्याची चर्चा रंगली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 07, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकारणात प्रवेश घेऊन विजयने heeropanti काही सोडली नाही.
  • राजकीय क्षेत्रात येऊन आताही तोच हिरो ठरला आहे.
  • पत्नीने विजयवर अनेक गंभीर आरोप केले आहेत
दोन वर्षात एका नव्याकोऱ्या राजकीय पक्षाने राज्यातील सगळी समीकरणे हलवून सोडली. Thalapathy Vijay चा पक्ष तामिळनाडूच्या विधानसभा 2026 निवडणुकीत एकहाती जिंकून आला. सध्या Tamilnadu मध्ये विजयच्या Tamilaga Vettri Kazhagam (TVK) या पक्षाचीच हवा आहे. अभिनय क्षेत्रात गेला अनेक काळ विजयने हवा केली त्यानंतर राजकारणात प्रवेश घेऊन विजयने heeropanti काही सोडली नाही. सध्या विजयने अभिनय क्षेत्र जरी सोडले असले तरी राजकीय क्षेत्रात येऊन आताही तोच हिरो ठरला आहे. अभिनेता सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्याच्या तयारीत आहे.

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न

दरम्यान, Thalapathy Vijay आणि त्याची पत्नी Sangeetha दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खटके उडत आहेत. त्याच्या पत्नीने विजयवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नीचे म्हणणे आहे की विजयचे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर आहे. एकंदरीत, त्या अभिनेत्रीचे नाव Trisha Krishnan आहे. Trisha आणि Vijay, अनेक सोहळ्यांमध्ये एकत्र दिसून येतात. तसेच, ज्या दिवशी Vijay ने राज्यात धुमधडाक्यात Vijay प्राप्त केले, त्याच दिवशी Trisha Krishnan चा वाढदिवस होता, त्यामुळे दोघांविषयीच्या चर्चा पुन्हा समोर आल्या होत्या.

पत्नीने केलेले आरोप!

Vijay Thalapathy च्या पत्नीने केलेल्या आरोपांमध्ये काही आरोप खालीलप्रमाणे:

  • विजय यांचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप.
  • २०२१ मध्ये या कथित नात्याबद्दल समजल्यावर विजय यांनी ते संबंध संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते पाळलं नाही.
  • त्या अभिनेत्रीबरोबर विजय सार्वजनिक कार्यक्रम आणि परदेश दौऱ्यांवर जात असल्याचा दावा.
  • सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांमुळे संगीता आणि मुलांना अपमान सहन करावा लागल्याचंही तिने म्हटलं.
  • विजय यांनी काही सुविधा आणि आर्थिक स्वातंत्र्यावर निर्बंध घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Mohini – Premachi Filmy Kahani : सुपरस्टार आरकेचा अहंकार झुकणार? स्वाभिमानी मोहिनीच्या दारात आरके माफी मागणार !

या सगळ्यामुळे मानसिक त्रास, अपमान आणि दुःख सहन करावं लागल्याचं संगीता यांनी कोर्टात सांगितलं.

Web Title: Serious allegations were made on thalapathy vijay by his wife sangeetha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Trisha Krishnan :  केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री  त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ
1

Trisha Krishnan : केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी
2

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
3

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा
4

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.