Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडण वादविवाद आणि ड्रामा! एका रात्रीत सोडला होता शो, तब्बल ९ वर्षांनी परततेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

भाभी जी घर पर हैं या मालिकेतील गाजलेली अभिनेत्री लवकरच मालिकेत कमबॅक करणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2025 | 05:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • शिल्पा शिंदे लवकरच ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत?
  • अंगूरी भाभी’ची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम
  • ९ वर्षांनंतर पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार?
टीव्हीवरील चाहत्यांसाठी मोठी बातमी अशी आहे की ‘बिग बॉस’ विजेती शिल्पा शिंदे लवकरच ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत छोट्या पडद्यावर परत येऊ शकते. शिल्पा शिंदेने २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.शिल्पाची बोलण्याची खास पद्धत, याशिवाय “सही पकडे हैं” हा डायलॉग आणि तिचा साधेपणा यामुळे ही भूमिका खूप गाजली होती. काही वर्षांपूर्वी तिने ही मालिका सोडली होती, पण आता ९ वर्षांनंतर पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

या मालिकेच्या निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे शिल्पा शिंदेने २०१६ मध्ये ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका सोडली होती.. त्यानंतर शुभांगी अत्रे अंगूरी भाभीच्या भूमिकेत मालिकेत दाखल झाली आणि तिनेही प्रेक्षकांची मन जिंकली.

शिल्पाच्या एक्झिटनंतर तिने अनेक रियलिटी शो आणि प्रोजेक्ट्समध्ये काम केले, तरीही ‘अंगूरी भाभी’ची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा शिल्पाला अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे.

Thamma Collection: ‘थामा’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, केला १०० कोटींचा गल्ला पार; मोडले हे रेकॉर्ड

मिळालेल्या माहितीनुसार  “शिल्पा अंगूरी भाभीच्या रूपात परत येण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे की ही डील लवकरच फाइनल होईल. हा निर्णय घेण्यात आला कारण सर्वांना वाटते की शो पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे. एक दशक यशस्वीपणे चालल्यानंतर आता चॅनेल शोला नवीन रूप देण्यासाठी  पात्रे आणू इच्छित आहे.”

‘घरात ठेवले आहेत बॉम्ब…’, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुषला जीवे मारण्याची धमकी? पोलिसांचा तपास सुरु

सध्या अभिनेत्री आणि मेकर्सनी या विषयावर काहीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. पण जर शिल्पा शिंदे शोमध्ये परत आली तर हे चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

Web Title: Shilpa shinde may be part of bhabi ji ghar par hai 2 replace shubhangi atre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Hindi Actress
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!
1

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
2

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.