Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर हा कोणाचा चेहरा? अखेर ‘बॉयफ्रेंड’वरील प्रेम झालं Reveal; पहा झलक

श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरने सर्वांनाच चकित केले आहे. श्रद्धाचा हा वॉलपेपर पाहिल्यानंतर चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ही खास व्यक्ती कोण आहे ज्याचा फोटो श्रद्धाने तिच्या वॉलपेपरवर लावला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 13, 2025 | 12:16 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

काल रविवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुंबईत काही कामासाठी बाहेर गेली असताना, तिच्या मोबाईलचा वॉलपेपर पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. श्रद्धाच्या वॉलपेपरवर एका व्यक्तीसोबतचा फोटो दिसला, ज्याबद्दल चाहते आता सतत अंदाज लावत आहेत की ही खास व्यक्ती कोण आहे. श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनात आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच याचदरम्यान आता आपण जाणून घेऊयात की हा फोटो कोणाचा आहे.

श्रद्धाच्या वॉलपेपरची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरची तिच्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे. श्रद्धाच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ती खास व्यक्ती कोण आहे ज्याचा फोटो तिने तिच्या मोबाईल वॉलपेपरवर तिच्यासोबत ठेवला आहे. श्रद्धाच्या मोबाईल वॉलपेपरवर श्रद्धासोबतच्या एका व्यक्तीचा क्लोज-अप स्पष्टपणे दिसतो आहे, ज्यावर श्रद्धाचे चाहते आता सतत कमेंट करत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

‘तरुण तिचे डोळे, तरुण तिचे हास्य, रूप तिचे पाहता दूर होती नैराश्य…’ इंस्टाग्रामवर माधुरीची अनोखी अदा

शेवटी ही व्यक्ती कोण आहे?
श्रद्धा कपूरच्या वॉलपेपरवरील या खास फोटोबद्दल, काही चाहते म्हणत आहेत की हा तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी असू शकतो. यावेळी श्रद्धाने गुलाबी रंगाचा जॅकेट आणि फ्लॅट्ससह निळ्या रंगाचे लेगिंग्ज परिधान केली होती. अभिनेत्रीचा कॅज्युअल लूक चाहत्यांना खूप आवडला. श्रद्धाने कोणताही मेकअप केलेला नव्हता आणि तिने केस बांधले होते, जेव्हा श्रद्धा तिच्या गाडीकडे गेली तेव्हा तिच्या मोबाईलचा वॉलपेपर स्पष्ट दिसत होता, ज्यामध्ये तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो स्पष्ट दिसत होता.

Box Office Report: ‘डाकू महाराज’ ने ‘गेम चेंजर’ दिली टक्कर; रविवारी इतर चित्रपटांनी केली एवढीच कमाई!

चाहत्यांना श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल सत्य जाणून घ्यायचे आहे
श्रद्धाचे चाहते तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर सतत त्यांच्या कमेंट्स पोस्ट करत आहेत. अनेक चाहते म्हणतात की फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसारखा दिसत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत संध्याकाळच्या फिरण्याची एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तिने वडा पावचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “मी तुम्हाला नेहमी वडा पाव खाण्यास भाग पाडू शकते?” असे लिहून श्रद्धाने या पोस्टमध्ये राहुललाही टॅग केले होते. या फोटोचीही चर्चा सुरु झाली होती.

Web Title: Shraddha kapoor mobile wallpaper proves her love for rumored boyfriend rahul mody camera fans reaction report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • entertainment
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
1

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
2

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत!  दाऊदच्या ड्रग्ज पार्टीचा अन् श्रद्धा कपूर,  नोरा फतेचा काय संबंध?
3

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत! दाऊदच्या ड्रग्ज पार्टीचा अन् श्रद्धा कपूर, नोरा फतेचा काय संबंध?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
4

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.