Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Bajrangbali Song: रणवीरने ‘हनुमान’ बनून जिंकले मन, ‘सिंघम अगेन’मधील पहिल्या गाण्याने यूट्यूबवर उडवली खळबळ!

अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटातील 'जय बजरंगबली' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला रिलीज होताच यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 19, 2024 | 05:12 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

अजय देवगण आणि करीना कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. जबरदस्त ॲक्शनसोबतच या मल्टीस्टारर चित्रपटात भरपूर थ्रिलरही पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये स्टार्सच्या अप्रतिम ॲक्शन आणि सस्पेन्सने चाहत्यांची उत्कंठा वाढवली होती. आता ‘सिंघम अगेन’चे पहिले गाणे ‘जय बजरंगबली’ रिलीज झाले आहे, ज्यामध्ये अभिनेता रणवीर सिंग ‘हनुमान जी’ बनून अजय देवगणची सेवा करताना दिसत आहे.

‘सिंघम अगेन’चे पहिले गाणे ‘जय बजरंगबली’ झाले रिलीज
सारेगमप म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील ‘जय बजरंगबली’ हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीर सिंग अजय देवगणचा ‘हनुमान’ बनून आविष्कार करताना दिसत आहे. पोलिसांच्या गणवेशात रणवीर खूपच सुंदर दिसत आहे. अजय देवगण आणि रणवीरची डॅशिंग स्टाइल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे. श्री कृष्णा, करीमुल्ला आणि अरुण कौंदिनय यांच्यासह अनेक कलाकारांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे थमन एस यांनी संगीतबद्ध केले असून त्याचे बोल स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत. या गाण्याला यूट्यूबवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 

हे देखील वाचा – विनीत कुमार झळकणार सनी देओलसह मोठ्या पडद्यावर, ‘जाट’ चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज!

‘सिंघम अगेन’ या दिवशी प्रदर्शित होणार
रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ 1 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. या चित्रपटाचे बजेट 350 ते 375 कोटी रुपये आहे. ‘सिंघम अगेन’ची निर्मिती रोहित शेट्टीसह अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स पोलीस अधिकारी म्हणून एकत्र येऊन शत्रूंचा पराभव करणार आहेत. हा चित्रपट ‘रामायण’शी जोडून बनवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Web Title: Singham again first song jai bajrangbali out ranveer singh in hanuman look impress fans watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 05:12 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • Ranveer Singh
  • Singham Again

संबंधित बातम्या

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी
1

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!
2

आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?
3

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत
4

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.