Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवों के देव महादेव’ मधील ‘पार्वती’ सोनारिका भदोरियाने दिला गोड मुलीला जन्म, फोटो शेअर करत म्हणाली…

टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिच्या घरी एका गोड बाळाचे स्वागत केले आहे. अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला असून, चाहते सोशल मीडियाद्वारे तिचे अभिनंदन करत आहेत. पोस्ट शेअर करून तिने मुलीची झलक देखील दाखवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 07, 2025 | 11:44 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री झाली आई
  • सोनारिका भदोरियाने दिला गोड मुलीला जन्म
  • फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
 

‘देवों के देव महादेव’ या टीव्ही मालिकेत ‘पार्वती’ ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिच्या आयुष्यात गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. तिने ५ डिसेंबर २०२५ रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. तिच्या मुलीच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी तिने तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने तिच्या मुलीच्या लहान पायांची झलक दाखवून एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले.

मुस्लिम म्हणून लोकांनी केले ट्रोल…, आता मोठया उत्साहात पार पडतोय हिंदू परंपरा; देवोलिनाच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक

सोनारिका भदोरियाने तिच्या पती विकास पराशरसोबतच्या तिच्या सक्रिय असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. तिने ब्लॅक अँड वाईट फोटोमध्ये, दोघेही त्यांच्या मुलीचे लहान पाय हातात धरलेले दिसत आहेत.

 

“आमची प्रिय, आमचा सर्वात मोठा आशीर्वाद.”

अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन दिले, “आमची प्रिय, आमचा सर्वात मोठा आशीर्वाद. ती इथे आहे आणि ती आधीच आमचे संपूर्ण आयुष्य बनली आहे.” ३३ वर्षीय अभिनेत्रीच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. लता सभरवालपासून आरती सिंग आणि अशनूर कौरपर्यंत सर्वांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोनारिकाने पाच दिवसांपूर्वीच तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. त्यावर तिने कॅप्शन दिले होते “डिसेंबर.” मॅटरनिटी फोटोशूटमध्ये तिचा पतीही दिसला होता.

२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा

अभिनेत्रीची कारकीर्द

सोनारिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, टेलिव्हिजन व्यतिरिक्त, सोनारिकाने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने “तुम देना साथ मेरा” या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती शेवटची २०१९ च्या “इश्क में मरजावां” या शोमध्ये दिसली होती. या वैयक्तिक पातळीवर, तिने फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा जुना प्रियकर विकास पराशरशी लग्न केले. रणथंभोरमध्ये त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. आणि आता हे जोडपं आई बाबा झाले आहेत. आणि त्याच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्वाचा क्षण ते जगत आहेत.

Web Title: Sonarika bhadoria blessed baby girl with husband vikas parashar shares first photo of daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा
1

२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा

मुस्लिम म्हणून लोकांनी केले ट्रोल…, आता मोठया उत्साहात पार पडतोय हिंदू परंपरा; देवोलिनाच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक
2

मुस्लिम म्हणून लोकांनी केले ट्रोल…, आता मोठया उत्साहात पार पडतोय हिंदू परंपरा; देवोलिनाच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक

‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड
3

‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड

‘मी धडक २ साठी मिळालेला पुरस्कार नांदेडच्या दिवंगत सक्षमला समर्पित करतो’, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचे वक्तव्य चर्चेत
4

‘मी धडक २ साठी मिळालेला पुरस्कार नांदेडच्या दिवंगत सक्षमला समर्पित करतो’, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचे वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.