Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉकस्टार डीएसपीच्या ‘ओओ अंतवा’ वर SRK आणि विकी कौशलचा आयफा स्टेजवर खास परॉर्मन्स!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपीने केवळ आयफा स्टेजवर आपल्या दमदार कामगिरीने कहरच केला नाही. तर त्याने प्रेक्षक आणि सेलिब्रिटीची मने देखील जिंकली आहेत. नुकत्याच सुरु असलेल्या आयफा अवॉर्डमध्ये दिग्गज कलाकार सहभागी होताना दिसले आहेत. याचदरम्यान संगीतकार रॉकस्टार डीएसपीने तेथील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 30, 2024 | 02:24 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

आयफा मधील बॉलीवूड किंग शाहरुख खान आणि विकी कौशल या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे दोघेही डीएसपीच्या ‘पुष्पा: द राइज’ मधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ‘ओ अंतवा’ वर खास परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. विकी अल्लू अर्जुनच्या स्टेप्स करताना दिसतो, तर शाहरुख खानने समंथा रुथ प्रभूच्या स्टेप्स ने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. व्हिडिओला केवळ प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला नाही तर याने डीएसपीचे संगीत किती कमाल आहे याचे कौतुक केले जात आहे.

संगीतकाने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. चाहत्यांना या व्हिडिओमधील शाहरुख खान आणि विकी कौशलचा डान्स पाहून खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकांना देखील हा गंमतीशीर डान्स पाहून हसू अनावर झाले.

संगीतकाराच्या कामगिरीदरम्यान डीएसपीने मेगास्टार चिरंजीवी यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने ‘फॉलो फॉलो’, ‘पुष्पा राज’, ‘श्रीवल्ली’ आणि इतर सारखे त्यांचे चार्टबस्टर्स सादर केले. हा परफॉर्मन्स त्याच्या इंडिया टूरच्या टीझरसारखा बनला, जो 19 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. संगीत-संगीतकाराने त्यांच्या दौऱ्यात उत्तरेकडील राज्ये देखील घोषित केले आहे, ज्याचे वेळापत्रक अद्याप उघड झालेले नाही.

हे देखील वाचा- ‘वास्ते’ फेम अनुज सैनी ‘आयुष्मती गीता मॅट्रिक पास’ चित्रपटातून करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण!

भारत टूरच्या पलीकडे रॉकस्टार डीएसपी त्याच्या पुढील रिलीजच्या रोमांचक लाइनअपमध्ये त्याचे संगीत पराक्रम प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या डिस्कोग्राफीमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगतसिंग’, धनुषचा ‘कुबेरा’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, सुर्याचा ‘कंगुवा’ आणि राम चरणचा ‘अंटलेड’ चित्रपटांचा समावेश आहे.

Web Title: Srk and vicky kaushals special performance on iifa stage on rockstar dsps oo antava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 02:24 PM

Topics:  

  • Rockstar DSP
  • Shah Rukh Khan
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?
1

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
2

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो
3

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास
4

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.