Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारा आणि वीर पहारिया खरंच करतायत एकमेकांना डेट? दोघांचे ‘हे’ कृत्य पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

डेटिंगच्या अफवांमध्ये तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे समजले आहे. अभिनेत्रीने स्वतः या नात्याला पुष्टी दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 21, 2025 | 05:21 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

तारा सुतारियाच्या ब्रेकअपनंतर तिचे नाव दररोज कोणत्या ना कोणत्या नवीन व्यक्तीशी जोडले जात आहे. कधी अभिनेत्रीच्या आणि एपी ढिल्लनच्या एकत्र असल्याच्या अफवा आहेत, तर कधी तारा सुतारियाचे नाव बॉलीवूड अभिनेता वीर पहाडियाशी जोडले जात आहे. तसेच, काही महिन्यांपूर्वी तारा सुतारिया आणि वीर पहाडिया एका स्पॅनिश रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले होते. त्यानंतर या दोघांबद्दलच्या अफवांची चर्चा आणखी सुरु झाली आहे. आता असे दिसते की दोघांनीही जगासमोर त्यांचे नाते स्वीकारले आहे. तसेच त्यांच्या एका कृतीमुळे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला दिलासा, फसवणूक प्रकरणातून अखेर सुटका

वीर पहाडियाने ताराच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला
ताराच्या अलिकडच्या पोस्टवर वीर पहाडियाची रोमँटिक कमेंट समोर आली आहे. यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिले ते पाहून चाहते चकीत झाले आहेत, नुकतेच तारा सुतारिया आणि एपी ढिल्लन यांचे ‘थोडी सी दारू’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. तारा सुतारियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एपी ढिल्लनसोबतच्या शूटमधील काही रोमँटिक फोटो शेअर केले आणि चाहत्यांच्या कमेंट्समध्ये, तिचा कथित बॉयफ्रेंड वीर पहाडियाची प्रतिक्रिया देखील दिसून आली आहे.

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली
वीर पहाडियाने तारा सुतारियाच्या या पोस्टवर ‘माझे प्रेम’ अशी कमेंट केली. आता त्यांच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे, पण ताराचे उत्तर आणखी लक्ष वेधून घेत आहे. ताराने वीरला उत्तर देताना ‘माझे’ असे लिहिले आहे. यासोबतच, अभिनेत्रीने हृदय आणि वाईट नजरेचा इमोजी देखील शेअर केला आहे. आता दोघेही उघडपणे एकमेकांना आपले म्हणत आहेत. असे दिसते की तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी इन्स्टाग्राम त्यांचे नाते अधिकृत केले आहे.

काही ढसाढसा रडले, तर काहींनी केलं बेस्ट फ्रेंडला प्रपोज; थिएटरमधल्या ‘या’ रील्सने वाढवले ‘Saiyaara’ चे वर्चस्व

गेल्या अनेक महिन्यांपासून डेटिंगच्या अफवा होत्या सुरु
आता तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांची प्रेमकहाणी पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता असे दिसते की दोघांनीही जगासमोर त्यांचे नाते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या कमेंट्स गॉसिपचा चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Web Title: Tara sutaria veer pahariya confirm relationship with romantic comments on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.