Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case’ मध्ये उलघडणार सत्य; कधी होणार वेब सिरीज रिलीज?

सोनी लिव्‍ह अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट आणि कुकुनूर मूव्‍हीजसोब‍त सत्‍यकथा ‘द हंट: द राजीव गांधी असासिनेशन केस' प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. हा रोमांचक राजकीय थ्रिलर सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 19, 2025 | 09:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सोनी लिव्हने अ‍ॅपलॉज एंटरटेनमेंट आणि कुकुनूर मुव्हीजच्या सहकार्याने ‘द हंट: द राजीव गांधी असासिनेशन केस’ ची सत्य कथा आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही वेब सिरीज पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांच्या ‘नाइन्टी डे’ या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकावर आधारित आहे. नुकताच या सिरीजचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना पकडण्याची कहाणी
या मालिकेच्या ट्रेलरमध्ये एका फोन कॉलने ही कहाणी सुरू होते, ज्यामध्ये ‘राजीव गांधी जिवंत आहेत का’ असे विचारले जाते. त्यानंतर राजीव गांधींच्या हत्येची घटना समोर येते. मालिकेत या प्रकरणाचा तपास पुढे सुरू होतो. ही मालिका हेरगिरीचे जग, गुप्तहेर संस्थांच्या काही अपयशांचे तसेच न्यायाची अपेक्षा असलेल्या लोकांच्या भावनांचे सखोल चित्रण करते. अमित सियाल या मालिकेत डी.आर. कार्तिकेयनच्या भूमिकेत आहेत, त्यांनी एसआयटी प्रमुखाची भूमिका साकारली आहे. त्यांच्याशिवाय या मालिकेत साहिल वैद, भगवती पेरुमल, दानिश इक्बाल, गिरीश शर्मा, विद्युत गर्ग, शफीक मुस्तफा, अंजना बालाजी, बी साई दिनेश, श्रुती जयन, गौरी मेनन यांसारखे कलाकार आहेत. ही मालिका चित्रपट निर्माते नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केली आहे. रोहित बनावलीकर आणि श्रीराम राजन यांच्यासोबत नागेश यांनीही ती लिहिली आहे.

‘इश्क बावला’ गाणं झालं प्रदर्शित; कोक स्टुडिओ भारतचं हरियाणवी प्रेमगीत

‘मला बेपत्ता व्हायचे आहे…’ असे का म्हणाला अभिषेक बच्चन? भावनिक पोस्टमागील कारण झाले उघड

अमित सियाल यांनी मालिकेबद्दल काय म्हटले?
या मालिकेबद्दल अमित सियाल म्हणाले, ‘हे फक्त एक गुन्हेगारी नाटक नाही. ही कथा अशा लोकांची आहे ज्यांनी इतिहासाला एक वेगळा आकार दिला. प्रेक्षकांना मालिकेत शक्ती, दुःख आणि न्याय यासारख्या भावनांसह एक वेगळ्या प्रकारची कथा पाहायला मिळेल. या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारून मला या मालिकेचा भाग असल्याचा अभिमान आहे. इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या या मालिकेच्या ट्रेलरमध्ये वापरकर्ते या कथेचे कौतुक करत आहेत. प्रेक्षक ४ जुलैपासून सोनी लिव्हवर ‘द हंट: द राजीव गांधी असासिनेशन केस’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The hunt the rajiv gandhi assassination case comes alive streaming on sony liv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT Release
  • Sony Liv

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’
2

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’

Sony Vizha Tamil Channel : ‘सोनी’चं तमिळ मनोरंजन विश्वात धमाकेदार पदार्पण! नव्या ‘सोनी विझा’ चॅनेलची आणि ब्रँड लोगोची घोषणा
3

Sony Vizha Tamil Channel : ‘सोनी’चं तमिळ मनोरंजन विश्वात धमाकेदार पदार्पण! नव्या ‘सोनी विझा’ चॅनेलची आणि ब्रँड लोगोची घोषणा

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
4

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.