Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हातात मुरली, फ्रान्सच्या धर्तीवर राधा अवतरली…” कान्सच्या रेड कार्पेटवर सान्या ठाकूरने दाखवली भारतीय संस्कृतीची ताकद!

Cannes Film Festival 2026 मध्ये यंदा अनेक भारतीय कलाकारांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. Pushkar Jog आणि Prajakta Mali यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रेड कार्पेटवर हजेरी लावली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2026 | 12:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता पुष्कर जोगनेही Cannes film festival 2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले
  • एका भारतीय अभिनेत्रीचा Cannes Look सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
  • Cannes च्या Red Carpet वर राधाराणी अवतरल्या आहेत.
Cannes च्या Red Carpet अनेक भारतीय कलाकारांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिजात मराठी OTT ची Team (अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, Abhijat Marathi OTT चे संस्थापक केदार जोशी तसेच Abhijat Marathi OTT ची सुप्रसिद्ध Reporter जयंती वाघधरे) उपस्थित होते. त्याचबरोबर अभिनेता पुष्कर जोगनेही Cannes film festival 2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, आणखीन एका भारतीय अभिनेत्रीचा Cannes Look सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Top 5 Hindi Documentary Series : “वादांपासून संघर्षापर्यंत” आवर्जून बघायला हव्यात अशा टॉप 5 हिंदी डॉक्यूमेंट्री सीरीज!

Sanya Thakur चा पारंपरिक अंदाज!

Cannes च्या Red Carpet वर राधाराणी अवतरल्या आहेत. हातात मुरली घेऊन राधेचा वेष करून अभिनेत्री Sanya Thakur ने Cannes च्या Red Carpet वर हजेरी लावली आहे. तिचा Look संपूर्ण भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. श्री कृष्णाच्या गोपिकेचे हे लुक पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. रेड कार्पेटवर चालताना तिच्या हातात ‘श्रीमद्भगवद्गीता’, हातामध्ये जापमाळ आणि खांद्यावर महामंत्र लिहिलेला शेला होता, ज्यामुळे तिच्या या लूकचे जगभरात कौतुक होत आहे

कोण आहे Sanya Thakur?

मूळची बिहारची असलेली सान्या मूळची थिएटर (नाट्य) क्षेत्रातील असून तिने मुंबईत येण्यापूर्वी सुमारे ४ वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. तिने ‘सुपर ३०’ (Super 30) चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. डिस्नी+ हॉटस्टारच्या ‘दिल बेकरार’ (Dil Bekaraar) सीरिजमध्ये तिने ‘चंदू’ नावाची पाहुणी भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘स्पाय’ (Spy) या बहुभाषिक चित्रपटात आणि कमल हासन यांच्या एका आगामी अनाम प्रोजेक्टमध्येही काम केले आहे. तिने मीत ब्रदर्सच्या ‘एक डायमंड दा हार’ या प्रसिद्ध गाण्यात काम केले आहे. तसेच तिने नेस्ले (विजय देवरकोंडासोबत), पॅराशूट, पॉंड्स आणि लेज यांसारख्या ४० हून अधिक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.

Sara Tendulkar : Body Shaming करणाऱ्या पत्रकाराला फटकारलं; “याला पत्रकारिता नाही म्हणत!” संतापली सारा

Prajakta Mali ने केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी Cannes च्या Red Carpet वर हजर होती. तिने सुंदर असा नववारी साज केला होता तसेच त्यावर प्राजक्ता साजचे दागिने परिधान केले होते.

Web Title: The radharani look of sanya thakur at cannes film festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Cannes Festival

संबंधित बातम्या

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष
1

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे
2

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

Deepika Padukone on Cannes : “भारताला कान्समध्ये जाण्याची गरज…”, दीपिकाने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा!
3

Deepika Padukone on Cannes : “भारताला कान्समध्ये जाण्याची गरज…”, दीपिकाने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.