Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकार, क्रू आणि अभिनेता वरुण धवनच्या खास उपस्थितीत “बिन्नी अँड फॅमिली” चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

एकता आर कपूर आणि महावीर जैन या दोघांचा नवा कोरा चित्रपट "बिन्नी अँड फॅमिली" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही चाहत्यांच्या समोर आले असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. "बिन्नी अँड फॅमिली" या चित्रपटातून नवाकोरा आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा सांगणारा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 30, 2024 | 04:38 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

एकता आर कपूर आणि महावीर जैन यांचा “बिन्नी अँड फॅमिली” चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. अंजिनी धवन पहिल्यांदाच या चित्रपटातून पदार्पण करत असून प्रेक्षकांनी तिच्या या नव्या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठे कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट ठरणार आहे. ट्रेलरने कथेची एक झलक दिली असून ‘हर जनरेशन कुछ कहता है’ असा खास संदेश यातून दिला आहे.

बालाजी टेलिफिल्म्स आणि महावीर जैन प्रस्तुत बिन्नी अँड फॅमिली शशांक खेतान आणि मृघदीप सिंग लांबा यांच्या संयुक्त विद्यमाने संजय त्रिपाठी दिग्दर्शित असून महावीर जैन फिल्म्स निर्मित आणि शिखा के आल्हुवालिया यांच्यासह वेव्हबँड प्रॉडक्शनचे ए झुनझुनवाला यांच्या सहकार्याने होणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना महावीर जैन म्हणाले “आपल्या सर्वांसाठी हा चित्रपट एक परिपूर्ण अनुभव आहे आणि प्रेक्षकांना या हृदयस्पर्शी कथेशी जोडलेले पाहून मला खूप आनंद झाला आहे. माझा विश्वास आहे ‘बिन्नी अँड फॅमिली’ केवळ मनोरंजनच करणार नाही तर कौटुंबिक बंधनांच्या सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल.” असे त्यांनी सांगितले.

अंजिनी धवन चा हा पहिला चित्रपट असून या बद्दल बोलताना ती म्हणाली की, “बिन्नी अँड फॅमिली’ माझ्यासाठी नेहमीच खास असेल या भूमिकेने मला कौटुंबिक नातेसंबंधांच्या हृदयात डोकावण्याची गोष्ट दिली आणि हा अनुभव चित्रित करण्याची संधी दिली आहे. अशा अर्थपूर्ण प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे” असे अभिनेत्रीने सांगितले.

चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी या पूर्वी सांगितलं होते की, ‘बिन्नी आणि फॅमिली’ हा एक नवीन पिढी चा चित्रपट आहे जो आजच्या पिढीतील अंतर शोधतो. चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक पिढीला एकमेकांच्या जवळ आणण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ट्रेलरसह एक नवीन पोस्टर देखील अनावरण करण्यात आल आहे. या चित्रपटात ‘हर जनरेशन कुछ कहता है’ हा प्रभावशाली संदेश देण्यात आला असून जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणार आहे.’ असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा- सलमानच्या आवाजातील रोमँटिक गाणे You Are Mine झाले रिलीज, भाचा अयान अग्निहोत्री करणार रॅप!

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस या चित्रपटाच्या कथेत काय आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. संजय त्रिपाठी लिखित आणि दिग्दर्शित महावीर जैन फिल्म्स आणि वेव्हबँड प्रॉडक्शनचा झुनझुनवाला निर्मित ‘बिन्नी अँड फॅमिली’ 20 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी नवीपिढी आतुर आहे.

Web Title: Trailer launch of binnie and family movie with special presence of crew members and actor varun dhawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 04:35 PM

Topics:  

  • ekta kapoor

संबंधित बातम्या

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
1

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’
2

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’

ALTT Balaji वर बंदी घातल्यानंतर एकता कपूर संतापली! जारी केले निवेदन
3

ALTT Balaji वर बंदी घातल्यानंतर एकता कपूर संतापली! जारी केले निवेदन

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया
4

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.