Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तोंड काळं करा हिचं’, जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर व्यक्त केला महिलांनी संताप, नेमकं काय आहे प्रकरण?

तृप्ती डिमरी राजकुमार रावसोबतच्या तिच्या आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजकाल अभिनेत्री तिच्या नवीन प्रसिद्धीचा आनंद घेत आहे, परंतु आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 5 लाख रुपये घेतले होते, परंतु ती तिथे पोहोचलीच नाही.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 02, 2024 | 11:57 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

जयपूरमधील काही महिला तृप्ती डिमरी यांच्यावर नाराज आहेत. जयपूर FICCI FLO (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लेडीज ऑर्गनायझेशन) च्या महिलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेत्रीने 5 लाख रुपये घेतले होते, परंतु पैसे दिल्यानंतरही ती कार्यक्रमाला पोहोचली नाही. अभिनेत्री कार्यक्रमाला न पोहोचल्याने आयोजक संतापले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिड डेच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने या कार्यक्रमासाठी 5.5 लाख रुपये घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने मनीष मल्होत्राच्या फॅशन शोसाठी जयपूर इव्हेंट वगळला होता, ज्यामुळे अनेक लोक तिच्यावर नाराज झाले होते. सोशल मीडियावर एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तृप्ती डिमरीचा चेहरा काळा करताना दिसत आहे.

महिलेने अभिनेत्रीच्या तोंडाला काळे फासले
महिलेने रंगमंचावरील अभिनेत्रीच्या पोस्टरला काळे फासले आणि तोंड काळे करा असे सांगितले. ती महिला पुढे म्हणते, ‘हा चित्रपट कोणी पाहणार नाही. वचन दिल्याप्रमाणे हे लोक कार्यक्रमाला उपस्थितीत राहत नाहीत. ती किती मोठी सेलिब्रिटी झाली आहे. हिचे नाव देखील कुणाला माहीत नाही. कोण आहे ते बघायला आलो होतो. अजून कोण याना ओळखतही नाही तर यांचे एवढे नखरे आहेत. ही सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही आहे.” असे या व्हिडीओमध्ये ती महिला बोलताना दिसली असून, अभिनेत्रींच्या कृत्यावर ती खूप संतापलेली दिसत आहे.

 

Today Tripti did a ramp walk with Kartik Aryan for Manish Malhotra’s show walk for courage that’s why she couldn’t attend this event. It’s her team’s mistake they could have managed her dates well.
byu/Mediocre_Activity921 inBollyBlindsNGossip

हे देखील वाचा- पीएम मोदींनी रजनीकांत यांच्या पत्नीला फोन करून सुपरस्टारच्या प्रकृतीची केली विचारपूस!

तृप्ती डिमरी यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीचा भाग असलेल्या एका महिलेने तृप्ती डिमरी यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे तिने सांगितले. तिने सांगितले की तिने तृप्ती डिमरी यांना अर्धे पेमेंट दिले आहे आणि उर्वरित अर्धे पैसे देखील देणार होते, परंतु तिला 5 मिनिटे थांबण्यास सांगितले गेले. महिलेच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीच्या टीमने तिच्याकडून 5.5 लाख रुपये घेतले आहेत, जे तिने अद्याप परत केलेले नाहीत.

Web Title: Triptii dimri skipped event at jaipur despite taking 5 lakhs payment leaves women furious threaten actress of legal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • Jaipur

संबंधित बातम्या

मशिदीबाहेर राडा, इंटरनेट बंद अन् 110 जणांना थेट…; ‘या’ राज्यात नक्की घडले तरी काय?
1

मशिदीबाहेर राडा, इंटरनेट बंद अन् 110 जणांना थेट…; ‘या’ राज्यात नक्की घडले तरी काय?

राडा, दगडफेक अन् इंटरनेट बंद! मशिदीबाहेर ‘या’ कारणासाठी जमावाचा हिंसाचार; पोलिसांनी थेट अश्रुधुराच्या…
2

राडा, दगडफेक अन् इंटरनेट बंद! मशिदीबाहेर ‘या’ कारणासाठी जमावाचा हिंसाचार; पोलिसांनी थेट अश्रुधुराच्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.