Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. जयपूरमध्ये एका मुलाने आपल्याच आईची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
राजस्थानमधील 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली. संपत्तीचा तपशील ऑनलाइन सादर न केल्याने सरकारची कठोर कारवाई. वाचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम झाला आणि पुढे काय घडणार आहे.
History Of Pink City : राजस्थानची राजधानी जयपूर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. पण याचे नाव पिंक सिटी का आणि कसे पडले ते तुम्हाला माहिती आहे का? यामागे एक रंजक…
Pune-Jaipur: प्राथमिक वेळापत्रकानुसार विमानाचे उड्डाण सायंकाळी ७:३० वाजता होणार होते. मात्र, प्रत्यक्षात प्रथम वेळ बदलून रात्री ९:३० वाजेपर्यंत ढकलण्यात आली.
पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग एका बापाने १८ महिन्यांच्या मुलावर काढला आहे. नराधम बापाने मुलाची हत्या करून मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला आहे. राजस्थानची राजधानी जयपूरनजीक जमवरमगडच्या दीपोला गावात ही घटना घडली…
जयपूरमध्ये एका घरात विवाहित जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण या दोघांची हत्या तर झालेली नाही ना? असा…
जयपूरच्या राजघराण्याने ऐतिहासिक टाउन हॉल इमारतीवर हक्क सांगत मालकी हक्क राज्य सरकारकडून परत मिळावा, यासाठी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनला पाठवलेल्या ई-मेलमध्ये स्टेडियममध्ये बॉम्ब ठेवल्याची चर्चा होती. पोलिस आणि सायबर टीमने तात्काळ कारवाई केली आणि स्टेडियमची कसून तपासणी केली, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबाचे जयपूरच्या आमेर किल्ल्यावर भव्य स्वागत करण्यात आले. यातील दोन हत्तिणींचे स्वागत सध्या सर्वांचे हृदय जिंकत आहे, याचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर…
जेडी व्हान्स त्यांच्या पत्नीसह भारत दौऱ्याला आले आहेत. यावेळी ते जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये राहणार आहेत. हा एक भव्य राजवाडा असून त्याचे एका हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. इथे राहण्याचे भाडे…
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मनोहरपूर-दौसा महामार्गावर कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक बसली.
राजस्थानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. राजस्थानातील जयपूर येथील एका मुख्याध्यापकाने मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा बसवला. तसेच मुख्याध्यापकांवर विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.
भारतात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. अशा या जुन्या वास्तू नेहमीच रहस्याने भरलेल्या असतात. आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील अशाच एका जुन्या ऐतिहासिक वास्तूविषयी माहिती सांगत आहोत ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत.…
जयपूर-अजमेर महामार्गावर सीएनजी ट्रकची एलपीजी टँकरला धडक बसल्याने स्फोट झाला. हाच अपघात लक्षात घेता, सीएनजी वाहने चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्याबद्दल जाणून घ्या.
भारतातील प्रत्येक शहराची एक खास ओळख आहे. प्रत्येक शहराची संस्कृती अगदी वेगळी आहे. पण काही शहरे खूपच खास आहे. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारताचे पॅरिस कोणते आहे. नसेल…
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. स्टंटचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धोकादायक स्टंट व्हिडिओ व्हायरल…
सुदर्शनपुरा पुलियाच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारला आग लागली. ही आग इतकी भडकली की, पुढच्या काहीच क्षणात कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. धक्कादायक म्हणजे आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही पेटती कार…