Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डाकू महाराज’मधील एका गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने घेतले कोट्यवधी रुपये, मानधन ऐकून व्हाल चकित!

'दाबिडी दिबिडी'मधील तिच्या किलर डान्स मूव्हसाठी उर्वशी रौतेलाने किती पैसे घेतले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. आता त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. उर्वशीची कमाई जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 21, 2025 | 01:50 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजपूर्वी बरीच चर्चा होती. तसेच, उर्वशी रौतेला बद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘डाकू महाराज’च्या ओटीटी रिलीजपूर्वी नेटफ्लिक्सने उर्वशी रौतेलाचे सर्व सीन कापल्याचे बोलले जात होते. तथापि, या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिलेला इतिहास रंगभूमीवर…’रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

नेटफ्लिक्सने ‘डाकू महाराज’ मधून उर्वशी रौतेलाचे सीन्स काढले नाहीत
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात उर्वशी रौतेलाचे गाणे अजूनही आहे. त्यात कोणतीही छेडछाड झालेला नाही. तसेच, या चित्रपटातील सर्वात जास्त चर्चेत असलेले गाणे म्हणजे उर्वशी रौतेलाचे गाणं आहे. ‘दाबिडी दिबिडी’ या गाण्याने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. या गाण्यातील उर्वशी रौतेलाच्या स्टेप्स खूपच बोल्ड असल्याने अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आले. काही लोकांनी तर त्याला ‘अश्लील’ म्हटले. पण उर्वशी रौतेलाने या गाण्यासाठी इतकी मोठी फी घेतली आहे की ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

 

‘दबिडी दिबिडी’ गाण्यासाठी उर्वशीने किती मानधन घेतले?
उर्वशीने एका गाण्यासाठी घेतलेली फी ही काही कलाकारांनी संपूर्ण चित्रपटासाठी घेतलेल्या फीपेक्षा जास्त आहे. तर चला जाणून घेऊया उर्वशी रौतेलाने ‘दबिडी दिबिडी’ मध्ये डान्स मूव्ह दाखवण्यासाठी किती कोटी रुपये घेतले आहेत. याचदरम्यान, एकदा उर्वशी रौतेलाने स्वतः तिच्या एका मुलाखतीत कबूल केले होते की ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे आणि १ मिनिटासाठी १ कोटी रुपये घेते. अशा परिस्थितीत, ‘डाकू महाराज’मधील या गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने ३ कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जात आहे.

India’s Got Latent: महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला बजावले समन्स, जबाब नोंदवण्यासाठी लावणार हजेरी!

उर्वशी रौतेलाने एका गाण्यासाठी घेतले कोट्यावधी रुपये
आता ही रक्कम चाहत्यांनाही आश्चर्यचकित करू शकते. उर्वशी रौतेलाच्या फीबद्दल जाणून काही लोकांना धक्का बसेल कारण तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केलेली नाही. तरीही उर्वशी एका गाण्यासाठी ३ कोटी रुपये घेत आहे, हे खरोखरच धक्कादायक आहे. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हे मानधन खूपच जास्त आहे. उर्वशीचे चित्रपट यशस्वी असो वा नसो, पण लोकांना तिची गाणी खूप आवडत आहेत.

Web Title: Urvashi rautela film daaku maharaaj song dabidi dibidi fees revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Urvashi Rautela

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.