Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय वर्माने तमन्नासहच्या नात्याबद्दल सोडले मौन, म्हणाला- ‘आम्हाला भावना लपवायच्या नाहीत…’

बॉलीवूड स्टार विजय वर्मा लवकरच अनुभव सिन्हा यांच्या ओटीटी पदार्पण मालिका IC 814 The Kandahar Hijack मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घटना सत्य असून, या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. अलीकडेच, अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या आणि तमन्ना भाटियाच्या नात्याबद्दल सांगितले आहे. या दोघांमधील नाते उघड करण्याबाबत अभित्याने आपले मत स्पष्ट केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 29, 2024 | 10:43 AM
(फोटो सौजन्य- Social Media)

(फोटो सौजन्य- Social Media)

Follow Us
Follow Us:

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे नाते कोणापासून लपलेले नाही. दोघंही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात. पण अशा वेळी जेव्हा जोडप्यांना त्यांचे नाते गुप्त ठेवायचे होते, तर तमन्ना आणि विजय यांनी त्यांचे नाते सार्वजनिक का केले? यावर चाहत्यांना प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर अभिनेत्याने एका मुलाखतीत दिले आहे.

दोघांनी का नाही लपवले नाते?
यावर आता अभिनेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. विजय वर्मा यांनी शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला आमच्या भावना लपवायच्या नसल्यामुळे आम्ही आमचे नाते उघड केले आहे. तमन्ना आणि मी दोघांनीही मान्य केले की जर आपण एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत असू आणि आपल्याला एकमेकांची आवड असेल तर ही भावना लपवायची गरज नाही. नातं लपवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही एकत्र बाहेर जाऊ शकत नाही, मित्र तुमचे फोटो क्लिक करू शकत नाहीत. मला अशी बंधने आवडत नाहीत.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.

इतरांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो
अभिनेता पुढे म्हणाला, ‘तथापि, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी लोकांसमोर आणत नाही. उदाहरणार्थ, माझे आणि तमन्नाचे जवळपास ५००० फोटो एकत्र आहेत पण ते सार्वजनिक ठिकाणी कुठेही उपलब्ध नाहीत कारण ते फक्त आमच्यासाठी आहेत. विजय हसत हसत म्हणाला की प्रत्येकाच्या आत एक काकू दडलेली असते आणि त्यांना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे असते. जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याच्या नातेसंबंधावर त्याच्या कामावर परिणाम झाला का, तेव्हा अभिनेता म्हणाला की मला माझ्या कामाची प्रशंसा मिळते आणि मी हे नाकारू शकत नाही.’ असे त्याने सांगितले.

हे देखील वाचा- Naga Chaitanya Baraat : नागा चैतन्य आणि शोभिताचं गुपचूप लग्न ? फुलांनी सजलेल्या विंटेज कारमध्ये निघाली अभिनेत्याची वरात, Video Viral

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2023 मध्ये ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली. या चित्रपटात दोघेही एकत्र दिसले होते. यानंतर दोघेही गोव्यात एकत्र सुट्टी साजरी करताना नजर आले. आणि आता दोघांनीही एकमेकांच्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितले आहे.

Web Title: Vijay verma finally break the silence relationship with tamannaah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती
1

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती

Bollywood Couple Wedding: 34 वर्षांनंतर पुन्हा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी, ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा!
2

Bollywood Couple Wedding: 34 वर्षांनंतर पुन्हा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी, ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा!

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना
3

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.