Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनीत कुमार सिंहने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट, सनी देओलसह ‘SDGM’ चित्रपटात दिसणार!

बॉलीवूड अभिनेता विनीत कुमार आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्याने आज वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर करून त्यांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले आहे. विनीत कुमार सिंह आता बॉलीवूड स्टार सनी देओलसोबत एकत्र काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 24, 2024 | 03:23 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता विनीत कुमार सिंह आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच, ‘मुक्काबाज’ अभिनेत्याने ‘SDGM’ नावाचा बहु-भाषिक पॅन इंडिया चित्रपट साइन केला आहे. ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Mythri Movie Makers आणि पीपल मीडिया फॅक्टर द्वारे निर्मित हा चित्रपट विनीतचा सनी देओलसोबतचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या बजेटचा चित्रपट “देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट” म्हणून ओळखला जाणार असून हा चित्रपट गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित केला आहे.

या वर्षी जूनमध्ये फ्लोअरवर गेलेला हा चित्रपट अनेक यशस्वी उपक्रमांमागे असलेल्या Mythri Movie Makers आणि People Media Factory च्या प्रभावी ट्रॅक रेकॉर्डमुळे खूप अपेक्षित ठरला आहे. सनी देओल आणि ‘रंगबाज’ अभिनेता काय जादू निर्माण करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची कथा आणि कलाकार जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रॉडक्शनच्या जवळच्या स्त्रोतांनी असे सांगितले आहे हे दोन्ही कलाकार वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत.

 

हे देखील वाचा- ‘मुक्काबाज’ ते ‘घुसपैठिया’ विनीत कुमार सिंहच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश टाकणारे चित्रपट पहाच!

यापूर्वी निर्मात्यांनी रणदीप हुड्डाला चित्रपटाचा भाग म्हणून घोषित केले होते. ऋषी पंजाबी हे सिनेमॅटोग्राफी सांभाळतील तर संगीत थमन एस सैयामी खेर यांनी दिले आहे आणि रेजिना कॅसँड्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या विनीत कुमार सिंगवर ‘घुसपैठिया’ चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो पुढे ‘आधार’ मध्ये दिसणार आहे जे अद्याप रिलीज झालेला नाही. MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमधील स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांनी जे पाहिले त्यावर आधारित विनीत सिंहला या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, तो त्याच्या आगामी ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’, ‘रंगीन’ आणि ‘छावा’ या प्रोजेक्ट्सची तयारी करत आहे.

Web Title: Vineet kumar singh will be seen with sunny deol in upcoming sgdm movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.