Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियांका, आलिया अन् कतरिनाच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाला का होतोय उशीर? झोया अख्तरने सांगितले कारण!

'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा काही काळापूर्वी झाली होती आणि तेव्हापासून लोक त्या क्षणाची वाट पाहत आहेत. कारण बी-टाऊनच्या तीन सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत नाहीये. अलीकडेच निर्माती-दिग्दर्शक झोया अख्तरने जी ले जराच्या विलंबाचे खरे कारण उघड केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 30, 2024 | 03:11 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जिंदगी ना मिलेगी दोबारा नंतर फरहान अख्तर पुन्हा एकदा बी-टाऊन त्रिकूट घेऊन येत आहे. यावेळी तीन नायिकांच्या प्रवासाची कथा असणार आहे. फरहानने 2021 मध्ये जी ले जरा ची घोषणा केली होती, परंतु आजपर्यंत चित्रपट पुढे गेला नाही. या चित्रपटाच्या शूटिंगचे अपदेतदेखील काही मिळाले नाही आहे.

बॉलीवूडमधील हिट त्रिकूट ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार
फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टचीही घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.

चित्रपट रद्द झाल्याची बातमी आली समोर
‘जी ले जरा’ हा चित्रपट रद्द झाल्याची बातमी आता समोर आली आहे. प्रियांका चोप्राने चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्याने तिने चित्रपटाला नकार दिल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. मात्र, हे वृत्त फरहानने फेटाळून लावले. आता झोया अख्तरने सांगितले आहे की जी ले जराला उशीर का होतोय? याचे कारण झोया अख्तरने स्पष्ट केले आहे.

चित्रपटाला उशीर का होतोय?
अलीकडेच झोया अख्तर तिचे वडील जावेद अख्तर यांच्यासोबत एक्सप्रेसो कार्यक्रमात सहभागी झाली होती. द आर्चीजच्या दिग्दर्शकाने जी ले जराच्या विलंबाबद्दल सांगितले आहे की तिन्ही अभिनेत्रींच्या तारखा जुळत नाहीत. ती म्हणाली की, “मला वाटतं त्या तिघांच्या (कतरिना, आलिया, प्रियांका) आणि फरहानच्या सगळ्यांच्या तारखा एकत्र ठेवल्या पाहिजेत.” असे तिने सांगितले.

हे देखील वाचा- प्रिया एटलीने “रेड नॉट” नावाचा नवीन अन् बोल्ड फॅशन ब्रँड केला लाँच!

कतरिना, प्रियांका आणि आलियाचा वर्क फ्रंट
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने द ब्लफ आणि हेड्स ऑफ स्टेट सारख्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले. दरम्यान, आलिया भट्ट जिगराच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले तर ती टायगर वर्सेस पठाणमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Why is priyanka alia and katrinas film jee le zara getting delayed zoya akhtar told the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Katrina Kaif
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया
1

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

भांगात कुंकू अन् डोक्यावर पदर, दुर्गा पंडालमध्ये प्रियांकाचे दिसले संस्कार; पाहा VIDEO
2

भांगात कुंकू अन् डोक्यावर पदर, दुर्गा पंडालमध्ये प्रियांकाचे दिसले संस्कार; पाहा VIDEO

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा
3

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
4

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.