Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zarine Khan : ‘आमच्यासमोर कपडे बदल!’ झरीन खान भडकली; paparazi ची विचित्र मागणी, अभिनेत्रीचा संताप

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान एका फॅशन ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमात पापाराझीच्या अयोग्य टिप्पणीला सडेतोड उत्तर दिल्यामुळे चर्चेत आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 09:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या ठाम भूमिकेचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
  • आता पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याची तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले.
  • नव्या उत्साहाने पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज असल्याचे तिने स्पष्ट केले.
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान एका फॅशन ब्रँडच्या लॉन्च इव्हेंटदरम्यान घडलेल्या प्रसंगामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यक्रमात एका पापाराझीने केलेल्या अयोग्य वक्तव्यावर झरीनने तात्काळ आक्षेप घेत त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले. तिच्या या ठाम भूमिकेचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 Idiots सिनेमातल्या मराठमोळ्या अभिनेत्याची भावूक साद!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झरीन नवीन कपड्यांचे कलेक्शन दाखवत असताना एका छायाचित्रकाराने, “ट्राय करून दाखवा ना,” अशी टिप्पणी केली. त्यावर झरीनने संतप्त होत, “तुमच्यासमोर ट्राय करू? ते शक्य नाही. माझ्यासोबत अशा फालतू गोष्टी करू नका. मी हे अजिबात सहन करणार नाही,” असे स्पष्टपणे सांगत संबंधिताला खडसावले. यावेळी झरीनने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर राहण्यामागचे कारणही सांगितले. तिची आई परवीन खान दीर्घकाळ आजारी असल्यामुळे तिच्या उपचार आणि देखभालीतच ती पूर्णपणे व्यस्त होती. एप्रिलमध्ये आईचे निधन झाल्यानंतर आता पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याची तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले.

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

2010 मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या झरीनने ‘रेडी’, ‘हाऊसफुल 2’, ‘हेट स्टोरी 3’, ‘अक्सर 2’ आणि ‘1921’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटानंतर ती रुपेरी पडद्यापासून दूर होती. झरीनच्या मते, सध्या OTT प्लॅटफॉर्मवर दर्जेदार आणि आशयपूर्ण प्रकल्प तयार होत आहेत. त्यामुळे केवळ ग्लॅमरस भूमिकांपुरते मर्यादित न राहता, अभिनयाची क्षमता सिद्ध करण्याची संधी देणाऱ्या भूमिका साकारण्याची तिची इच्छा असून, नव्या उत्साहाने पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज असल्याचे तिने स्पष्ट केले.

Web Title: Zareen khan responded to the paparazzis comments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.