Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंजाबी आ गये ओये’…कॅनडाचा पंतप्रधानांची दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एन्ट्री

पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ अलीकडे खूपच चर्चेत आहे. 'चमकिला' या चित्रपटातून तो जास्तच चर्चेत आला. या चित्रपटातील अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याच्य़ा अलीकडेच झालेल्या कॉन्सर्टमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भेट दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2024 | 04:39 PM
दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांची एन्ट्री

दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांची एन्ट्री

Follow Us
Close
Follow Us:

पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ अलीकडे खूपच चर्चेत आहे. ‘चमकिला’ या चित्रपटातून तो जास्तच चर्चेत आला. या चित्रपटातील अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. परिणीती चोपडा सोबत त्याने या चित्रपटात काम केले आहे. उत्कृष्ट गायक म्हणून त्याला ओळखले जातेच पण बॉलीवूडमध्ये त्याने आपली एक वेगळीओळख निर्माण केली आहे.

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने टोरॅंटोमध्ये वीकेंडला एक लाईव्ह कॉन्सर्ट केले. तो तिथे लाईव्ह कॉन्सर्ट करणारा पहिला पंजाबी कलाकार बनला. अलीकडेच दिलजीतने जिमी फॅलनच्या ‘द टुनाइट शो’मध्येही परफॉर्म केले होते. जिथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे दिलजीतच्या टोरंटो कॉन्सर्टला अचानक भेट देण्यासाठी पोहोचले.

लाईव्ह कॉन्सर्टच्या आधी जस्टीन टुड्रो यांनी स्टेजवर येऊन दिलजीतला मिठी मारली. त्याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिलजीतच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या आधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो स्टेजवर आले. ते आल्यावर दिलजीतने त्यांना हात जोडून नमस्कार केला. दिलजीतच्या कॉन्सर्टला त्यांनी अचानक भेट दिली. ट्रूडोंनी त्याच्यासोबत फोटो काढला आणि स्टेजवरील मजेदार क्षणही शेअर केले.

Stopped by the Rogers Centre to wish @diljitdosanjh good luck before his show.

Canada is a great country — one where a guy from Punjab can make history and sell out stadiums. Diversity isn’t just our strength. It’s a super power. pic.twitter.com/EYhS0LEFFl

— Justin Trudeau (@JustinTrudeau) July 14, 2024

पंतप्रधान ट्रूडो यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यांनी “दिलजीत दोसांझला त्याच्या शोपूर्वी शुभेच्छा देण्यासाठी रॉजर्स सेंटरमध्ये पोहोचलो. कॅनडा हा एक महान देश आहे, जिथे पंजाबचा मुलगा इतिहास घडवू शकतो आणि सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडू शकतो. विविधता ही केवळ आपली ताकद नसून ती आपली महाशक्ती आहे.”

दिलजीतनेही पीएम ट्रुडो यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पीएम ट्रूडो दिलजीतच्या संपूर्ण ग्रुपला भेटताना आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहताना दिसत आहेत. तो दिलजीतच्या टीमला चीअर करत आहे आणि ‘पंजाबी आ गये ओये’ म्हणत सगळ्यांसोबत पोज देत आहे. ट्रूडोसोबत व्हिडिओ शेअर करताना दिलजीतने लिहिले की, ‘विविधता ही कॅनडाची ताकद आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो इतिहास रचताना पाहण्यासाठी आले होते.  Canadian Prime Minister Justin Trudeau visited Diljit Dosanjh concert.

Web Title: Canadian prime minister justin trudeau visited diljit dosanjh concert nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • Canadian Pm Justin Trudeau
  • Diljit Dosanjh
  • Diljit Dosanjh Concert
  • Justin Trudeau

संबंधित बातम्या

दिलजीत डोसांझचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ची शूटिंग अखेर पूर्ण! लवकरच होणार प्रदर्शित
1

दिलजीत डोसांझचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ची शूटिंग अखेर पूर्ण! लवकरच होणार प्रदर्शित

‘Sardaar Ji 3’ वादानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आला दिलजीत, हात जोडून मानले आभार
2

‘Sardaar Ji 3’ वादानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आला दिलजीत, हात जोडून मानले आभार

‘No Entry 2’ मधून बाहेर होण्याच्या अफवांना दिलजीतने दिला पूर्णविराम, निर्मात्यांसोबत शेअर केला व्हिडीओ
3

‘No Entry 2’ मधून बाहेर होण्याच्या अफवांना दिलजीतने दिला पूर्णविराम, निर्मात्यांसोबत शेअर केला व्हिडीओ

नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?
4

नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.