India Canada Relations : भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये आता सुधारणा होत आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधाकडे वाटचाल करण्यासाठी चर्चा सुरु केली आहेत. तसेच खलिस्तानींना धडा शिकण्यासाठी देखील दोन्ही देश एकत्र…
Khalistani Canada : कॅनडातील खलिस्तानी समर्थक दिवसेंदिवस भारताविरोधी अधिक आक्रमक होत चालले आहेत. पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी दिली आहे. कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॅनडा सध्या अमेरिकेच्या दबावाखाली आहे. कार्नी हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे परराष्ट्र धोरणात सहभागी होण्याऐवजी ते प्रथम कॅनडाच्या अर्थव्यवस्थेची चिंता करतील.
Donald Trump slams Canada: सध्या अमेरिका आणि कॅनडात टॅरिफवरुन मोठा संघर्ष सुरु आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वाईट देश म्हणून संबोधले…
कॅनडाचे मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी औपचारिक रित्या आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी लिबरल पक्षाची आणि पंतप्रधान पदाची सूत्रे नव्या पंतप्रधानांच्या हाती दिली. दरम्यान त्यांचा एक वेगळाच फोटो व्हायरल होत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या पार्श्वभूमीवर बोलताना आणि आपल्या सरकारच्या 10 डॉलर प्रतिदिन बालसंगोपन धोरणावर चर्चा करताना ट्रुडो यांना भावना अनावर झाल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यपदाची सुत्रे हाती घेताच कॅनडा आणि मेक्सिकोतून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. तसेच चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के कर जाहीर…
Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संभाव्य यूएस टॅरिफच्या विरोधात इशारा दिला आहे. व्यापार तणावाच्या दरम्यान, ट्रूडो यांनी जोरदार प्रतिसाद देण्याचे बोलले आहे.
US Canada Tariff War:US Canada Tariff War: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेत समाकलित करण्याच्या सूचनेला प्रतिसाद दिला.
राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता.
जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडा अमेरिकन सरकारच्या टॅरिफ ऑर्डरला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी(दि. 1 फेब्रुवारी 2025 ) एक दिवस आधी शुल्क लागू करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी…
कॅनडाच्या पंतप्रधानसाठी इच्छुक असलेल्या भारतीय वंशाच्या नेत्या रुबी डल्ला यांनी सध्या एक गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावाने सध्या कॅनडा आणि अमेरिकेत वाद सुरु आहे. दरम्यान, NDP चे नेते आणि जस्टिन ट्रुडोंचे माजी सहकारी जगमित सिंग यांनी देखील या प्रस्तावाला…
२०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेले ट्रुडो यांना केवळ भारतासोबतच नाही तर इतर अनेक देशांसोबत अनावश्यक भांडणे करण्याची सवय आहे. अमेरिकेसारखा शेजारी देशही टूडोवर खूश नव्हता.
कॅनडामधील भारतीय वंशाची मंत्री अनिता आनंद यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आनंद पुन्हा संसदीय निवडणुकही लढवणार नसल्याचे जाहीरे केले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 7 जानेवारी 2025 ला आपल्या पंतप्रधान पदाचा आणि पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारीचा अर्ज सादर केला.
कॅनडामध्ये भारतीय वंशाचे दोन नेतेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरताना दिसत आहेत. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्यानंतर आता चंद्रा आर्य यांनीही आपला दावा मांडला आहे.
सध्या कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय गोंधळ सुरु आहे. दरम्यान कॅनडाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हरदीप सिंग निज्जर हत्त्या प्रकरणात कॅनडाने अटक केलेल्या चार आरोपींना जामीन…
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला होता. मात्र, जस्टिन ट्रुडो यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.