दिलजीत दोसांझ त्याच्या कॉन्सर्टमुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. लुधियाना कॉन्सर्टमध्ये अल्कोहोलवर आधारित गाणं गायल्यामुळे तो पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे.
गायक- सुपरस्टार दिलजीत दोसांझ 'दिल लुमिनाटी' टूर शोमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. त्याच्या कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने त्याच्या शोसाठी सल्लागार समिती नेमल्यामुळे गायकाने नाराजी व्यक्त केलीये.
दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर महापालिकेने 'घनकचरा व्यवस्थापन नियम 2018' चे उल्लंघन केल्याचा दाखला देत आयोजकांना चलन बजावले आहे. गायक पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे.
दिलजीत दोसांझने काल एक वक्तव्य केले होते की तो भारतात परफॉर्म करणार नाही. मात्र, आता गायक आपले वक्तव्य मागे घेताना दिसत आहे. या वक्तव्यामुळे अडचणीत दिलजीत अडचणीत आला असून, यावर…
संगीत मैफलींमुळे दिलजीतचे नाव सतत चर्चेत असते. त्याच वेळी, द्वेष करणारे त्याला वेगवेगळ्या कारणांमुळे सतत ट्रोल करत आहेत. अलीकडेच त्याला पंजाबचे चुकीचे स्पेलिंग केल्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे.
गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ सध्या 'दिल-लुमिनाटी' या म्युझिक लाईव्ह कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अभिनेत्याने धक्कादायक निर्णय घेतला आहे, जाणून घेऊया त्याच्या निर्णयाबद्दल...
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझने लखनऊच्या त्यांच्या कॉन्सर्टमध्ये सरकारला खुले आव्हान दिले आहे. दारू असलेल्या गाण्यावर त्याने थेट सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. म्हणाला भारतीय सिनेमावर कोणतीही सेन्सॉरशिप नाही.
दिलजीत दोसांझसोबत स्टेजवर एक लाजिरवाणा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. दिलजीत दोसांझ चेहऱ्यावर पडल्याचे पाहून चाहतेही टेन्शन मध्ये आले आहे.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आज हैदराबादमध्ये आपला लाईव्ह शो करणार आहे. याआधीही त्यांना तेलंगणा सरकारने नोटीस बजावली होती. आता पुन्हा एकदा पंजाबी गायक चर्चेत आला आहे.
उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. पंजाबी गायक दिलजीत…
पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ अलीकडे खूपच चर्चेत आहे. 'चमकिला' या चित्रपटातून तो जास्तच चर्चेत आला. या चित्रपटातील अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याच्य़ा अलीकडेच झालेल्या कॉन्सर्टमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन…