Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”

‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? यावर बोलताना केला व्हिडिओ शेअर

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2025 | 06:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याने नऊ रंगांविषयी विचार करायला लावणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या नऊ रंगांच्या विविध लूकमधील फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात.

चला हवा येऊ द्या या शोमुळे घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं, तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी अनेक पोस्ट शेअर करत असतो त्याने नुकताच पोस्ट केलेल्या या व्हिडिओने अनेकांना नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावले आहे. या व्हिडिओला चाहते आणि अनुयायांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, अनेकांनी आपल्या अनुभव आणि भावना कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील एका दृश्यामुळे रणबीरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओमध्ये कुशल म्हणतोय की, ‘नऊ रंग आणि नवरात्री यांचा विचार करत असताना मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच रंग बदलणारा सरडासुद्धा असतो, पण त्यालाही नवरात्र साजरी करता येत नाही.’

90 च्या दशकातलं बॉबी देओलचं ‘हे’ गाणं तब्बल २८ वर्षांनंतर अजूनही होतय हीट

‘होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो, तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ या सुरेश भटांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे. त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही. युपीत सुरू झालेली कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते आणि महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची रंगत येते, हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं’ असं कुशलने पुढे म्हटलं आहे.

Web Title: Chala hawa yeu dya fame kushal badrike share video about navratri festivalhighlights the nine colors cultural significance and unity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kushal badrike
  • Marathi News

संबंधित बातम्या

मुक्ता बर्वे म्हणते, ‘‘साबर बोंडं पाहिल्यावर अभिमानाने मन भरून येतं”
1

मुक्ता बर्वे म्हणते, ‘‘साबर बोंडं पाहिल्यावर अभिमानाने मन भरून येतं”

स्पायडर-मॅनच्या शूटिंगदरम्यान टॉम हॉलंडला दुखापत; चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं!
2

स्पायडर-मॅनच्या शूटिंगदरम्यान टॉम हॉलंडला दुखापत; चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं!

Mira Bhayander News : “10 मिनिटांत डिलीव्हरी” देणं बेतलं जीवावर! तरुण डिलीव्हरी कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?
3

Mira Bhayander News : “10 मिनिटांत डिलीव्हरी” देणं बेतलं जीवावर! तरुण डिलीव्हरी कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

चिरंजीवी यांचा ४७ वर्षांचा मेगास्टारचा प्रवास, २२ सप्टेंबर १९७८ या दिवशी केलं होते टॉलीवूडमध्ये पदार्पण
4

चिरंजीवी यांचा ४७ वर्षांचा मेगास्टारचा प्रवास, २२ सप्टेंबर १९७८ या दिवशी केलं होते टॉलीवूडमध्ये पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.