Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज! पठाण, जवान नंतर या चित्रपटात शाहरुख दिसणार अगदी वेगळ्या भुमिकेत

चाहत्यांची ही मागणी पूर्ण करत निर्मात्यांनी तीन मिनिटे आणि एक सेकंदाचा ड्रॉप 4 रिलीज केला. ट्रेलर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 05, 2023 | 01:55 PM
शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज! पठाण, जवान नंतर या चित्रपटात शाहरुख दिसणार अगदी वेगळ्या भुमिकेत
Follow Us
Close
Follow Us:

शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Dunki Trailer Release) अखेर आज  (5 डिसेंबरला) प्रदर्शित झाला. खूप दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला ड्रॉप 4 असे नाव देण्यात आले आहे. पठाण, जवान नतंर आता शाहरुख खान अतिशय वेगळ्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे.

[read_also content=”बायजूवर ओढवलं आर्थिक संकट, कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते; संस्थापकावर घर गहाण ठेवण्याची ओढवली वेळ! https://www.navarashtra.com/india/the-founder-of-byjus-pledges-his-house-to-pay-the-salaries-of-the-employees-nrps-486374.html”]

 ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची प्रतिकिया

‘डंकी’  टीझर आणि दोन गाण्यांनंतर प्रेक्षकांना त्याच्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची ही मागणी पूर्ण करत निर्मात्यांनी तीन मिनिटे आणि एक सेकंदाचा ड्रॉप 4 रिलीज केला. ट्रेलर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “भारतीय सिनेमा शिखरावर आहे. हा सिनेमाचा खरा अर्थ आहे.” दुसर्‍याने लिहिले, “भावना + अॅक्शन + कॉमेडी + ड्रामा + मैत्री, थिएटरमधील अनुभव एक संपूर्ण रोलरकोस्टर राईड असेल, आता संपूर्ण भारतातील प्रेक्षक हे पाहतील की 500 कोटी हिंसाचार, कृतीशिवाय कसे बनवले जातात.” दुसर्‍या युझरने लिहिले, “या डिसेंबरमध्ये खरा सिनेमा काय असतो हे जनतेला कळेल…”

22 डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचं दिगदर्शन केलं आहे. गौरी खान, जियो स्टूडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Dunki trailer release after pathan jawaan now shahrikh khan will be seen in differt role nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2023 | 01:48 PM

Topics:  

  • Rajkumar Hirani
  • Shah Rukh Khan
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

विकी-कतरिनाच्या बाळाचे नामकरण! ‘आमच्या आयुष्याचा किरण…’ पोस्ट करत सांगितले नाव
1

विकी-कतरिनाच्या बाळाचे नामकरण! ‘आमच्या आयुष्याचा किरण…’ पोस्ट करत सांगितले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.