Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ जूनपासून ‘या’ दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?

येत्या १ जूनपासून दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये थिएटर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 19, 2025 | 02:10 PM
१ जूनपासून 'या' दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?

१ जूनपासून 'या' दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

येत्या १ जूनपासून दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये थिएटर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील थिएटर पूर्ण बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या राज्यांमधील अनेक थिएटर्स भाडे तत्वावर आहेत. राजस्व मॉडेलच्या माध्यमातून मालकाला अपूरे भाडे मिळत असल्यामुळे सिंगल-स्क्रीन थिएटर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी एक्झिबिटर्स असोसिएशनसोबत झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीत, प्रदर्शकांनी टक्केवारी-आ धारित मॉडेलमधील बदलाला पाठिंबा दर्शविला. त्यासोबतच औपचारिकपणे थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.

स्प्लिट्सव्हिला फेम अभिनेत्यावर इतकी वाईट वेळ कशी आली ? भीक मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

रविवारी झालेल्या प्रदर्शक संघटनेच्या बैठकीत सुमारे ६० प्रदर्शक उपस्थित होते, ज्यात दिल राजू आणि सुरेश बाबू सारख्या फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचा समावेश होता. याशिवाय, अनेक प्रमुख चित्रपट वितरक आणि निर्मातेही अनुपस्थित होते. दरम्यान, या प्रस्तावावर इंडस्ट्रीतल्या लोकांमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. जर चित्रपटगृहे बंद राहण्याचा निर्णय कायम राहिला तर, टॉलिवूड इंडस्ट्रीला फार मोठा धक्का बसणार, हे नक्की. येत्या काही दिवसांमध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहेत. अनेक चित्रपटांची प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

एकेकाळी वॉचमनची नोकरी करायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी करावा लागला १५ वर्षे संघर्ष

आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या दोन्हीही राज्यातील सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला अधिकृत जर मंजूरी मिळाली, तर बड्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो. येत्या, १२ जून रोजी कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ प्रदर्शित होणार आहे. पवन कल्याण यांचा ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. सिंगल-स्क्रीन थिएटर्सला आता कदाचित फार मोठ्या वितरणाच्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे. परंतु मल्टिप्लेक्सला याचा त्रास होणार नाही, ते चित्रपटाची स्क्रिनिंग कायम ठेवू शकता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दलही प्रदर्शकांनी चिंता व्यक्त केली आहे.

शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

त्यांनी विनंती केली आहे की, ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे, ते चित्रपट लवकर ओटीटीवर रिलीज करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. फिल्म चेंबरला औपचारिक निवेदन सादर करण्यात येणार असून तोडगा काढण्यासाठी १ जूनच्या आधीच चर्चा अपेक्षित आहे, येत्या काही दिवसांत आता थिएटर्सबाबतीत आणि ओटीटी रिलीज बाबत कोणता निर्णय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Exhibitors announced to close movie theatres cinema halls in andhra pradesh and telangana from june 1 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • tollywood movie

संबंधित बातम्या

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
1

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
2

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
3

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
4

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.